Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

Bhavpurn shradhanjali mama Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मामा

अतिशय कष्टातून
कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत
असतांना
अचानक घेतलेली एक्झिट
मनाला चटका लावून गेली…
💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐

ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,
यहिं तक था सफर अपना…
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना🙏
💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐

माझी चुक मला समजावून सांगत ,
माझी कायम बाजू मांडत ,
माझं कायम लोकांपुढे कौतुक करत
आता कोण
कौतुक करेल रे मामा,
मामाला माझा पहिला
फोन मंग ते सुख असो किव्वा दुःख
असो संकट आली तर
कुणाला हक्काने सांगू रे मामा मला
कायम समजावून सांगत
मामा,
असा मामा होणे नाही
💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐

असा मामा होणे नाही
समाजसेवा काय असते हे
मला ह्या ………….. कुटुंबियाने शिकवलं
कोणी केलीं नाही इतकी
मदत ……. मामाने आम्हाला केली
विसरू शकत नाही.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment