गणेश चतुर्थी (Ganpati Quotes In Marathi) चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी ganpati bappa quotes in marathi, ganpati status in marathi, ganpati shayari marathi, Ganesh chaturthi images in Marathi घेऊन आलो आहोत.
या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता. मला आशा आहे तुम्हाला हे Ganpati Quotes In Marathi मध्ये आवडतील.
Ganpati Quotes In Marathi – गणपती बाप्पा कोट्स मराठी
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!! 🙏
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या
भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🙏🌺
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती,
आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने
यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
Also Read : गणेश चतुर्थी व्हिडिओ स्टेटस डाउनलोड | Ganesh Chaturthi Status Video Download
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया || || मंगल मूर्ती मोरया ||
Ganpati Bappa Quotes In Marathi
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा
नाथा बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा.
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
🙏🌺 सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि
संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🙏🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺
Ganpati Status In Marathi
बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
🙏 मंगल मूर्ती मोरया… 🌺
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला प्रत्येकाच्या
मनाला धडकी भरते गणेशाच्या दारावर जे
काही जात त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏
माझे गणराज …………
येतील गणराज मुषकी बैसोनी स्वागत करुया तयांचे
हसोनी आनंदे भरेल घर आणि सदन घरात
येता प्रसन्न गजवदन देतील आशिर्वादा सेवून ते
मोदका कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती करतील
योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती भरून साऱ्यांच्या हृदयी
उरती गणांचे अधिपती सर्वांना सद्बुद्धी
देवोत आपले बाप्पा गणपती 🙏
Also Read : Ganpati Visarjan Quotes Marathi – गणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
Ganpati Shayari Marathi
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.
बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.