वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Vahini : ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण’, प्रत्येकाच्या घरात वहिनी ही आईसारखी असते. तिच्या वाढदिवसाला थोडी तरी मजा ही असायलाच हवी.काही झक्कास शुभेच्छा संदेशाचे संकलन केले आहे. जे तुम्हाला नक्कीच तुमच्या वहिनीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी मदत करतील.
वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Vahini
आमची माऊली, जिची मोठी सावली
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
घराला घरपण आणणाऱ्या आमच्या वहिनीसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes for vahini in marathi
आज दिवस आहे खास
कारण आज आहे आमच्या वहिनीचा वाढदिवस खास
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
दाही दिशा उजळून निघू दे
आज वाढदिवसाच्या दिवशी
मिळावी तुला सगळ्या विश्वासाची शांती
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या सगळ्या इच्छा आज होवोत पूर्ण
तुम्हाला मिळो सगळा आनंदी आनंद
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शांत आहे स्वभाव जिचा
घेते घराची सगळी काळजी
आईनंतर वहिनी आहे आमची दुसरी माऊली
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for vahini in marathi
देवासारखी पवित्र, आई सारखी निर्मळ
वहिनी तुझ्यासाठी सगळ्या उपमा आहेत कमी
या वाढदिवशी तुला मिळो सुख आणि शांती
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि तुमच्यासारख्या देव माणसांस कायम सुखात ठेवो,
वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या पायरीवर तुमच्या
नव्या स्वप्नांना येऊ नवी बहर
इच्छा, आकांक्षाना मिळू दे उंच भरारी
हीच प्रार्थना, वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
संकल्प असावे नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb
परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
Happy Birthday Vahini
Happy birthday vahini
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini
Happy birthday vahini
आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत
त्या साऱ्याचे तेज तुला मिळो,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वहिनी किती ग तू चेंगट
आता बस्सं झालं की, दे पार्टी एकदम पटकन
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आली होतीस घरी त्यावेळी होतीस एकदम साधी
आता कळते तुझ्यातही आहे आमच्यासारखी खोडकरवृत्ती
वहिनी तू आहेस आमची मैत्रीण, तुझ्याशिवाय जात नाही एकही क्षण
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वहिनीचा दरारा आमच्या दादालाच माहिती
जाऊ दे आज हा विषय नको वाढदिवसाच्या दिवशी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोरी गोरी पान फुलासारखी छान
वहिनी माझी आहे सौंदर्याची खाण
वहिनीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मायेचा तो स्पर्श तुला धपाटा बनूनही बरसला पाठीवर
आज वाढदिवसाच्या दिवशी सगळे सोडून पार्टी देतेस का वहिनी लवकर
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
काळजाचा तुकडा तू आमच्या
आमच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग
तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला
नाही अर्थ कोणता खास
वहिनी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
केक कापून साजरा करु तुझा वाढदिवस
आज मस्त करुया तुझा वाढदिवस
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वहिनीचा तोरा आमच्या आहे एकदम भारी
जगात तुला कोणाचीही तोड नाही,
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याशिवाय दिवस जात नाही आमचा
अशी आमची वहिनीसाहेब वाटे आम्हा प्रिय
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नात्याने तू मोठी,
प्रेमळ वत्सल माऊली
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
घराला बांधून ठेवणारा मुख्य घटक आहेस तू वहिनी
तुझ्याशिवाय घराला नाही घरपण कधीही
आज तुझ्या वाढदिवशी मिळावे तुला सगळे काही
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
नणंद भावजयीचे नाते आपले कधीच जाणवले नाही तसे,
तू आहेस तशीच आम्हाला हवीहवीशी वाटते
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नाती जपलेस, तू प्रेम दिलेस
परिवार आमचे पूर्ण केलेस
तुझ्या आयुष्यात यावा आनंद हा खास
तुझी आमची असावी अशीच साथ
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
घरी तू आलीस सून बनून
आणि झालीस या घराची लेक,
तुला मिळाले सगळे सौख्य थेट
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हसरा तो चेहरा तुझा,
कायम असावा आनंदी
वहिनी तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी
वहिनी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!
जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा