Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

Independence Day Wishes In Marathi |

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर..
भारत माता की जय..!

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतातं नव्या उत्साहाने

देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो न कोणी..
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा वंदे मातरम्.

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्य असे काय आहे ज्याला देशप्रेम नाही. आणि तिरंगामध्ये गुंडाळलेला नाही तो मृत्यू काय आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे….
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Comment