टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi

टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी निबंध, शुभेच्छा संदेश

टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi

टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi : संपूर्ण जगभरात टपाल सेवा (Tapal Din) कार्यान्वित होत्या त्यावेळी पोस्टाने पत्र घरी येणे (Tapal Din) म्हणजे एकप्रकारे उत्साहाची भावना असायची. आपला नातेवाईक दूर ठिकाणी राहत असेल तर तो नक्कीच टपाल पत्र पाठवायचा आणि ख्याली खुशाली विचारायचा.

अशाच टपाल (Tapal Din) सेवा विभागासाठी आणि त्यांच्या अनमोल कार्यासाठी जागतिक टपाल दिन किंवा वर्ल्ड पोस्ट डे हा दिन जगभरात दरवर्षी 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 9 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते.

आजच्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू असा की टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी जनजागृती होणे. (Tapal Din) सर्व लोकांच्या मनात टपाल सेवेप्रती आदराची भावना जागृत झाली पाहिजे तसेच त्यांच्या कार्याप्रती सन्मान व्यक्त केला गेला पाहिजे.

भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल (Tapal Din) खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशभरात पसरलेल्या एक लाख 55,333 टपाल कार्यालयामार्फत चालणारा पोस्टाचा कारभार हे जगातील सर्वात मोठे जाळे म्हणता येईल.

टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi
टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi

आज आपण पाहतो की देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागातील टपालसेवा (Tapal Din) पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये 1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.

भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले (Tapal Din) गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला. अगदी 25 ते 30 वर्षापूर्वी पर्यंत टपाल हेच (Tapal Din) आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

सध्या संदेशाची देवाणघेवाण फेसबुक, टि्वटर, व्हाट्सऍप आणि इतर डिजिटल ॲपच्या माध्यमातून होऊ लागली आहे परंतु टपाल हे माध्यम हे कधीही न (Tapal Din) विसरणारे असे आहे. त्याला आपण तंत्रज्ञानाच्या जोडीने आधुनिक माध्यम बनवू शकतो आणि त्याचीच सध्या गरज आहे.

World Post Day Quotes In Marathi

भारतीय पोस्टचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा

FAQs

वर्ल्ड पोस्ट (Tapal Din) डे हा दिन जगभरात केव्हा साजरा केला जातो ?

9 ऑक्टोबरला

तुम्हाला जागतिक टपाल दिन हा निबंध ((Tapal Din) World Post Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment