Mahatma Phule Vichar In Marathi |  महात्मा फुलेंचे विचार

Mahatma Phule Vichar In Marathi, Mahatma Phule Quotes In Marathi, Mahatma Phule Jayanti Quotes In Marathi

Mahatma Phule Vichar In Marathi
Mahatma Phule Vichar In Marathi

Mahatma Phule Vichar In Marathi |  महात्मा फुलेंचे विचार

जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. – महात्मा ज्योतिबा फुले

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्वाचा नाही माणुसकी असली पाहिजेल.

कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे – महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Vichar In Marathi

आर्थिक असमानते मुळेच शेतकर्‍यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये. – महात्मा ज्योतिबा फुले

“जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही.” – महात्मा ज्योतिराव फुले

स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण समानतेचे आवश्यक आहे. – महात्मा जोतीराव फुले

जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका. – महात्मा ज्योतिबा फुले

“सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”

देव एकच आहे आणि आपण सर्व त्याची मुले आहेत. – महात्मा जोतीराव फुले

Mahatma Phule Vichar In Marathi

विद्ये विना मती गेली,
मती विना नीती गेली,
नीती विना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्त विना शुद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविदेने केले… – महात्मा जोतीराव फुले

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले

केस कापणे नाव्ह्याचा धर्म नाही, धंदा आहे,
चप्पल शिवणे कुंभाराचा धर्म नाही, धंदा आहे,
अशा प्रकारे पूजा विधी करणे हि सुद्धा हा ब्राम्हणाचा धर्म नाही, धंदा आहे. – महात्मा जोतीराव फुले

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. – महात्मा ज्योतिबा फुले

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Chhatrapati Sambhaji Maharaj Status | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी
Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes – Marathi
Lal Bahadur Shastri Quotes – लाल बहादुर शास्त्री यांचे सुविचार
Mahatma Gandhi Per Nibandh – महात्मा गांधी पर निबंध

क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते,
ते आपले वडील असो, भाऊ असो,
शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो,
संघर्ष्या शिवाय कोणी जिंकले नाही
आणि जिंकणार सुद्धा नाही. – महात्मा जोतीराव फुले

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते. – महात्मा ज्योतिबा फुले

जेव्हा लोक तुमच्या संघर्षामध्ये भाग घेतील तेव्हा कधीच जात भगू नका आणि विचारू सुद्धा नका.

देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का?

Leave a Comment