Happy Birthday Aatya In Marathi

70+ आत्याला वाढदिवसाचे शुभेच्या संदेश | Happy Birthday Aatya In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Aatya In Marathi : भाच्याच्या/भाचीच्या वतीने आत्याला शुभेच्छा देण्यासाठी येथे दिलेला मराठीतील आत्याला वाढदिवसाचे शुभेच्या संदेश (वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या) संदेश पाहू शकता. 

आत्याला वाढदिवसाचे शुभेच्या संदेश | Happy Birthday Aatya In Marathi

भाच्याकडून आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhachyakadun Aatyala shubhechya

माझी आत्या माझ्यासाठी
स्वाभिमान आहे आमच्या घरातील
प्रत्येकाची जान आहे
अशा आमच्या प्रिय आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

घरामध्ये प्रसंग कोणताही असो
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी असणारी
विषय शेती, जमीन जुमला
असो की नाती जोडण्याचा
अशावेळी आपली मते स्पष्टपणे मांडणारी
कायम आपल्या कुटुंबाचे हित जपणारी
चुकीचे वागणाऱ्याला अगदी सडेतोड
उत्तर देणारी तरीही सर्वांना जीव लावणारी
आम्हा भाचे मंडळींचे लाड पुरवणारी
सर्वांची प्रिय अशी आहे माझी आत्या
प्रिय आत्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या आतू,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे
happy birthday aatya

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रेमळ आत्या आणि प्रिय मैत्रिणीला..|

Birthday Aatya Wishes In Marathi

आज आत्या नेसली भरजरी शालू
घरातील सर्वांनाच लागली रागावून बोलू
चला जरा सगळेजण तिची समज घालू
कारण आज आहे माझ्या आत्याचा वाढदिवस
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्या माझी नेसते पैठणी साडी
चालवते मोटार गाडी
तिची पावर आहे भारी
घरातील मंडळी घाबरतात तिला सारी
अशा माझ्या दिलदार आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

भाचीकडून आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhachikadun aatyala shubhechya

भाचीसाठी आत्या म्हणजे
एक मैत्रीणच असते
संकटकाळी भाचीला नेहमी
आत्याची गरज भासते
आत्या त्यावेळी उपलब्ध देखील असते
अशा माझ्या लाडक्या आत्यास तिच्या भाची कडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

सर्वांना जीव लावणारी
सर्वांचे लाड पुरवणारी
वेळप्रसंगी प्रचंड चिडणारी
व्यवहार कुशल आणि अनुभव संपन्न
अशा माझ्या लाडक्या आत्याना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आमच्या परिवारासाठी
कायम शुभ चिंतनारी
सासरी सगळ्या जबाबदाऱ्या
पार पाडून माहेरी देखील तेवढेच
लक्ष देणारी घराचे घरपण जपणारी
माझी आत्या आज तिचा वाढदिवस
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Aatya In Marathi

आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले
तुमचे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
आत्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या आत्याला आवडते
चहात बुडवून खायला खारी
तिचा स्वभाव तर आहे खूपच भारी
ती करत बसत नाही कशाची फिकीर
तिचा स्वभाव आहे एकदम बिनधास्त
अशा माझ्या बिनधास्त आत्याला
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा?

Happy Birthday Aatya In Marathi

आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी
आहेस आत्या तू
केवळ वयाने नाही
शरीराने मनाने सर्वांनीच मोठी आहे तू
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

चला आता सुंदर केक आणूया
आत्याचा वाढदिवस साजरा करूया
आतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा आत्या..!

माझ्या प्रेमळ, आणि नटखट
आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy Birthday Aatya In Marathi

आज गगनात आनंद दाटला
माझ्या लाडक्या आत्याचा वाढदिवस आला
आत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्या जीवनात अनेक संकटे येतील
परंतु तूच आम्हाला शिकवल् आहे
संकटांना घाबरायचे नाही
मी आता संकटांना घाबरत नाही
आत्या तुझे आता वय झाले
तू देखील संकटांना घाबरू नको
हॅपी बर्थडे आत्या!

आत्या तुझ्या सर्व इच्छा
आकांक्षा पूर्ण होवोत
तू हाती घेतलेल्या कार्यात
ईश्वर तुला साथ देओ
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Aatya In Marathi

आत्या जीवनामध्ये तुझ्यासारखी
आत्या भेटली
खरोखरच जीवन म्हणजे काय कळले
आई-वडिलांसारखी तू माया लावली
माणुसकी काय ते कळले
आत्या तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

आत्या मी प्रार्थना करतो की
तुमचा वाढदिवस तुमच्या प्रमाणेच सुंदर असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आत्या…!

गुलाबाच्या फुलाप्रमाणे कोमल आणि
सुंदर सुगंध पसरवणाऱ्या माझ्या आत्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

माझ्या रागीट, चिडखोर
आणि भांडखोर
आत्याला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

दूर असतात जेवढ्या तेवढ्या जवळ वाटतात आत्या,
दूर राहूनही आमची काळजी राखतात आत्या
हॅपी बर्थडे आत्या…!

Happy Birthday Aatya In Marathi
Happy Birthday Aatya In Marathi

आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी
खूप आनंदाने बहरलेला आहे
कारण आज आमच्या लाडक्या
आत्या साहेबांचा वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे आत्या साहेब!

प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो
चमक तुमच्या चेहऱ्यावर दिवसरात्र राहो
स्वताला कधी एकट्या नका समजू
कारण प्रत्येकक्षणी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

आमच्या आत्याचा होणार
साजरा वाढदिवस जोरात
धमाल मस्ती आणि नाच गाण्यांची
असणार जुगलबंदी
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !

Happy Birthday Aatya In Marathi

आत्या तुझा वाढदिवस म्हणजे
असते खूप धमाल
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा वाढदिवस
खूप जोरात साजरा करूया
आत्या मी तुझ्या वाढदिवसाला येतोय
हॅपी बर्थडे आत्या !

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – 100+ Birthday Wishes For Father In Marathi
Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Wedding Anniversary Wishes Marathi – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

प्रिय आत्या साहेब आज आहे
तुमचा वाढदिवस
तुम्हाला आम्हा भाचे कंपनीकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आत्या असतात खूप खास
प्रत्येक सणाला त्यांच्या येण्याची
सर्वांनाच असते आस.
हॅपी बर्थडे आत्या..!

आत्या आज वाढदिवसाच्या दिनी
तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होवो
अगदी स्वप्नात मागितले असेल ते
देखील तुला प्राप्त होवो
आत्या तुला वाढदिवसाच्या
लाडक्या भाची कडून खूप खूप शुभेच्छा!

माझ्या जीवनातील खरी मार्गदर्शिका
माझ्या जीवनातील प्रेरणेचा स्त्रोत
माझ्या जीवनातील प्रिय मैत्रीण
असणाऱ्या माझ्या आत्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

प्रत्येकाला आत्या असावी?
कुणासारखी असावी तर
माझ्या आत्या सारखी असावी
कायम हसतमुख असणारी
कायम कौतुक करणारी
कायम चांगला संदेश देणारी
अशी माझी देवगुनी
आत्या आज आहे तुझा वाढदिवस
आत्या हॅपी बर्थडे!

सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय
मन प्रसन्न होत नाही
आत्या अगदी तसेच तुझ्याशी बोलणे
झाल्याशिवाय जरा हलके वाटत नाही
आत्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

आत्या म्हणजे वडिलांची बहीण
पण मला माझ्या आईप्रमाणे
प्रेम करणारी सदैव मार्गदर्शन करणारी
माझी आत्या खूपच आहे खूपच गोड
अशा माझ्या लाडक्या आत्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes For Grandmother In Marathi
आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wish For Grandfather In Marathi
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes For Daughter In Marathi
100+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Friend In Marathi

Happy Birthday Aatya In Marathi

तू माझी आत्या
मी तुझा भाचा
आत्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

माझी आत्या आहे खूपच खास
ती माझ्या घरी कधी येईल
याची कायम लागते मला आस
आज आहे तुझा वाढदिवस
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 वाढदिवस हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि आम्ही एकत्र शेअर केलेल्या सर्व अद्भुत संदेश आणि विशेष तुमच्या आत्याला पाठवा धन्यवाद.

Leave a Comment