80+ लाडक्या नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश | Anniversary Wishes In Marathi For Husband

Anniversary Wishes In Marathi For Husband : लाडक्या नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश : सगळं उत्साह सोहळा नवर्‍यानेच बायकोचा करायचं असतं ना? नातं टिकतं तेव्हाच प्रेम व्यक्त केलं जातं. प्रेम मनात असतं, तर ते व्यक्त करणं गरजेचं असतं, विशेष दिवसावर प्रेम व्यक्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे, ह्या नात्यासाठी शुभेच्छा अत्यंत महत्वाच्या असतात. आता, शुभेच्छा कोणत्या द्यायच्या असा प्रश्न तुमच्याला पडला असेल असं नाही का? तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश येथे देत आहोत.त्या तुम्ही तुमच्या लाडक्या नावरोबला देऊ शकता..

Anniversary Wishes In Marathi For Husband
Anniversary Wishes In Marathi For Husband

Anniversary Wishes In Marathi For Husband

इतक्या वर्षानंतरही आजही😊माझ्या आयुष्यातील
सर्वात❤सुंदर पुरूष🌹आहेस तू
🎂 Happy Anniversary My Hubby🎂

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…😊
🎂 हॅप्पी ऍनिव्हर्सरी नवऱ्या 🎂

हळुवार मिठी 😍
माझा थकवा दूर होतो.
थकलेले मन… 😊
क्षणात चिरडून टाकते..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय.
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट 😊व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,😍
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎂 हॅप्पी ऍनिव्हर्सरी नवऱ्या 🎂

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला आज काय देऊ शुभेच्छा
जिवनभर सोबत रहा हाच देईल आजचा विश्वास😍
🎂 आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा 🎂

😍आयुष्याची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊदे उधाण,😍
आपली जोडी सदैव राहो जन्मोजन्मी, हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍
🎂 हॅप्पी ऍनिव्हर्सरी नवऱ्या 🎂

Anniversary Wishes In Marathi For Husband

माझ्या 😊 प्रतेक संकटात तुम्ही नेमहीच मला साथ दिली
तुमचा हात माझ्या हातात असाच शेवट पर्यंत राहु द्या हाच आजचा माझा ❤ ध्यास
🎂 आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा 🎂

विश्वासार्हतेचे हे बंधन😊 असेच राहो,
आपल्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे 😊देवापाशी की,
आपले आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
🎂 आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा 🎂

माझ्या श्वासात तुमचा श्वास असाच गुंफून राहू द्या😍
तुमचा हात माझ्या हातात असाच शेवट पर्यंत राहु द्या
🎂Happy Anniversary My Hubby🎂

😍नाती जन्मो-जन्मींची😍
😍परमेश्वराने ठरवलेली,😍
😍दोन जीवांना प्रेम भरल्या😍
😍रेशीम गाठीत बांधलेली😍
🎂हॅप्पी ऍनिव्हर्सरी नवऱ्या 🎂

Anniversary Wishes For Husband In Marathi

चिडायला आवडत मला कराण मनवायला आहेस तू
खुप बोलते मी करण ऐकायला आहेस तु
आश्या माझ्या चिडक्या बब्याला
🎂 Anniversary च्या हार्दिक शुभेच्छा 🎂

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात😍
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपल्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावा😍
🎂 माझ्या नवऱ्याला खूप खूप शुभेच्छा !🎂

मला कळत नाही की तुझ्या जवळ अशी काय 😍 जादू आहे
की जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे
🎂 Happy Anniversary My Love 🎂

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं
वाढदिवशी आपल्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
🎂 माझ्या नवऱ्याला खूप खूप शुभेच्छा !🎂

लाडक्या नवरोबाला लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

जिथे प्रेम आहे तिथे जिवन आहे😍
माझ्या प्रिय नवर्याला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या 😍गुलाबी शुभेच्छा
🎂 Happy Anniversary My Hubby 🎂

पुन्हा एकदा माझ्या प्रिय नवरोबांना 😍आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा
🎂 Happy Anniversary My Love🎂

Anniversary Wishes In Marathi For Husband

तो खास दिवस आज पुन्हा आला
ज्या दिवशी आपल्या प्रमाचे सुंदर 😍नात्यात रुपांतर झाले होते
आणि आजही त्या सर्व आठवणी 😍तश्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खुपच खास आहेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा🎂

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस
तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास
ज्यासाठी मी तुमची खुप आभारि आहे
तूझ प्रेम असच माझ्यावर राहुदे
Happy Anniversary My Love

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
🎂 Happy Anniversary My Love🎂

कितीही रागवले तरी समजुन घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी प्रेमाने हसवले
केल्या पुर्ण माझ्या सर्व इच्छा
Happy Anniversary My Love

दु:ख आणि वेदना माझ्या पासुन लांब राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहर्यावर सदैव आनंद राहावा
हिच माझी परमेश्वराला प्राथना
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

Anniversary Wishes For Husband In Marathi

I Love You ❤‍ हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात ❤‍प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या ❤‍हृदयात तू आहेस.
🎂 Happy Anniversary My Love🎂

तू आहेस म्हणुन ह्या संसाराला अर्थ आहे
तु आहेस म्हणुन जगण्याला मज्जा आहे
तु आहेस म्हणुन कसली भीती उरली नाही
तू आहेस सोबत म्हणुन कुठल्याही परीस्थीतीला तोंड द्यायची हिमत मिळते
माझा नवरा माझा राजा माझा सोबती
Happy Anniversary My Love

Anniversary Wishes In Marathi For Husband

नवरोबा आयुष्याच्या प्रत्येक वळनावर मला तुच हवास
दु:ख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला कसलीच भीती नाही
या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी जाणीव करुन दिलीस
Happy Anniversary My Love

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी ❤आनंद असावा
सहवास तुझा ❤जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा !
🎂 लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

नवरोबा आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे
तुझ्या सोबत हा संसार करताना कशे दिवस गेले कळल सुद्धा नाही
माझ्या प्रतेक सुख दु:खात माझ्या सोबत उभा राहीलास
माझ्या माणसाना अपलच करुन टाकलस
मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिलिस नाहीस
नेहमी सांभाळून घेतलस आपल्यातील हे प्रेम कायम आसच राहो
आणि हे वर्ष असेच येत राहोत हिच देवाकडे प्राथना करते
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा

प्रत्येक लव्ह स्टोरी❤ असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी ❤फेव्हरेट.
🎂 Happy Anniversary My Love🎂

माझे सर्व सुख आणि आनंद आहेस तू हृदयात लपलेला श्वास आहेस तू
तुझ्याशिवाय माझे क्षणभर ही जगने अशक्य आहे
कारण माझ्या हृदयात पडणार्या प्रत्येक ठोक्यात आणि आवाजात आहेस फक्त तू आणि तुच
Happy Anniversary My Love

आहो नवरोबा माझा जिव आहात तुम्ही माझा अभिमान आहात तुम्ही
तुमच्या मुळे अपुरी आहे मी कारण माझ्या संपूर्ण संसार आणि अखंड जन्म आहात तुम्ही
पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

Anniversary Wishes For Husband In Marathi

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांचि साथ कायम सोबत राहो
आयुष्यातील संकटांशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हिच सदिच्छा
Happy Anniversary My Love

आहो खर सांगू का?
ह्या साताजन्माच्या आयुष्यात
माझ्या हातावर कोरलेल्या रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदिवर
फक्त तुमचेच नाव आसेल ते ही जन्मो-जन्मी कायमच
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश
New 70+ लग्न वाढदिवस आभार | Thank You Message For Anniversary Wishes In Marathi
Wedding Anniversary Wishes Marathi – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dada Vahini Anniversary Wishes Marathi (100+)
आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes For Husband In Marathi

नाती जन्मो-जन्मीची परमेश्वराने ठरवलेली
दोन जिवांनी प्रेम भरलेल्या रेशीम गाठीत बांधलेली
Happy Anniversary My Love

Life मधील प्रत्येक Goal✅ असावा Clear,
तुम्हाला Success मिळो Without any 😊Fear
प्रत्येक क्षण जगा ❤‍ Without any Tear,
Enjoy your day my Dear😍,
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव!🎂

मला प्रेम करायला शिकवले फक्त तुम्ही
आयुष्याला आपल्या स्वर्ग बनवायला शिकवले तुम्ही
आयुष्यात पवलोपावली नवरा बायकोचे नाते
हे आनखी घट्ट बनवायला शिकवले फक्त तुम्ही
Happy Anniversary My Hubby

दिवा आणि वातीसारख आपल प्रेम वर्षान वर्ष पेटतच राहो
हे नात असच कायम एकमेकांच्या सोबत राहो हिच इच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

येणार्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे
आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहुदे माझ्या प्रिय प्रेमळ नवर्याला ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा

लोक असे म्हणतात की जिथे प्रेम असते तिथे जिवन असते
तुम्ही माझ्यासाठी माझे जिवन आणि सर्वस्व सर्व काही आपणच आहात
लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्या जिवनसाठी प्रियकराला प्रितीमय शुभेच्छा

Anniversary Wishes For Husband In Marathi

माझ्या मनाला आवडनारे संगीत म्हणजे फक्त तुच आहेस
जे दोघांचे संगीतमय आयुष्य आहे हे एक गाण आहे जे पुढे जात आहे
Happy Anniversary My Love

तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगता येत नाही
सांगन एकच आहे तुमच्या शिवाय हा श्वास पण अधुरा आहे
❌🎂❌🎂❌🎂❌

मी कादाचीत सर्वोत्तम पत्नी असु शकत नाही
परंतू मी नशिबवान नक्कीच आहे
कारण मला जगातील सर्वोत्तम पती मिळाला तुमच्या सारखा
❌🎂❌🎂❌🎂❌

आपल्या लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला ❤प्रेमळ शुभेच्छा
🎂Happy Anniversary My Hubby🎂

Anniversary Wishes In Marathi For Husband

माझे सर्व सुख आणि 😊आनंद आहेस तू हृदयात ❤लपलेला श्वास आहेस ✅तू
तुझ्याशिवाय माझे क्षणभर ही जगने अशक्य ❌आहे ,कारण माझ्या हृदयात पडणार्या
प्रत्येक ठोक्यात आणि आवाजात आहेस फक्त 🤝तू आणि तुच
🎂Happy Anniversary My Love🎂

संपुर्ण जग 🌍जे शोभत असते ना ते म्हणजे प्रेम
आणि ते मला तुमच्या रुपात 😍मिळाले आहे
तुमचे प्रेम ❤आणि हे ऋणानूबंध ही माझी सर्वात प्रिय आणि अमुल्य ✅संपत्ती आहे
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हास गुलाबी शुभेच्छा🎂

जसा पाहिला होता मी माझ्या ✅स्वप्नात
जसा होता माझ्या ❤मनात
आणि आता तसाच आहे माझ्या 🌍आयुष्यात
🎂Happy Anniversary My Love🎂

माझ्या प्रिय 😍नवर्याला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या 🌹गुलाबी शुभेच्छा
🎂Happy Anniversary My Love🎂

तू दाखवत 😊नसलास तरी तुही माझ्यावर खुप प्रेम ❤‍करतोस हे मला माहित आहे
मला प्रत्येक 🌍जन्मी हाच नवरा हवा अशी प्राथना 🍁करील 🙏🏻 देवाकडे
🎂Happy Anniversary My Hubby🎂

Anniversary Wishes In Marathi For Husband

तुमचे माझ्या ❤आयुष्यात असणारे स्थान आणि आस्तित्व हे मी माझ्या
शब्दात नाही सांगू शकत 😊नाही
फक्त एवढेच सांगेल तुम्ही आहात म्हणून हा श्वास 🌸चालू आहे
🎂Happy Anniversary My Hubby🎂

आयुष्यात 🌍फक्त एकच इच्छा आहे आपल्या
दोघांची साथ 🤝कायम राहो
आयुष्यातील संकटाशी ❌लढताना ✅आपली
साथ कधीच न संपो हिच सदिच्छा 🍁आहे
🎂Happy Anniversary My Love🎂

हे बंध ❤‍रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार 😊आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार 😍आपला ✅सुखी
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा🎂

Anniversary Wishes In Marathi For Husband तुम्हाला कश्या वाटल्या ते आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment