Rose Day Quotes In Marathi

50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi :  ‘रोझ डे’ हा तरुणाईच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. तर रोझ डे निमीत्त स्टेटस ठेवायचंय किंवा आपल्या जोडीदाराला शुभेच्छा द्यायच्या आहेत तर ‘या’ (Rose Day Quotes In Marathi) खास शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi

तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून!
त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे.
हॅप्पी रोझ डे

Rose Day Quotes In Marathi 8

माझ्या गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला पण इलाज नाही
त्याला कारण प्रेम म्हणतात याला
हा दिवस रोज येवो! हॅप्पी रोझ डे!

Rose Day Quotes In Marathi

गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि
भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी
Happy Rose Day

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
हॅपी रोझ डे

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?
50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi
50+ चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
टेडी डे मराठी कोट्स | Teddy Day Marathi Status
प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi
किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi
Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!

Rose Day Quotes In Marathi

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
“Happy rose day”

जर आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण,
ते त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात
“Happy Rose Day”

माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्तीला खूप आनंदी आणि सुंदर रोझ डेच्या शुभेच्छा.

Rose Day Quotes In Marathi 7

गुलाब निवडताना अनेक पर्याय आहेत, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा पर्याय नाही. रोझ डेच्या शुभेच्छा.

माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
“Happy Rose Day”

Rose Day Shayari Marathi | रोझ डे शायरी मराठी

दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय
हॅपी रोझ डे

रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
हॅपी रोझ डे

Rose Day Quotes In Marathi 6

गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा,
तुझ्याशिवाय कसं जगू
“Happy Rose Day”

फुले जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच राहू आपण दोघेपण
“Happy Rose Day”

Rose Day Shayari Marathi

लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
“Happy Rose Day”

तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं,
तु नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि
तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
“Happy Rose Day”

जोवर मनाला आशेचे पंख आहेत,
जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
हॅपी रोझ डे

Rose Day Quotes In Marathi 5

Rose Day Shayari Marathi

फुलांचा सुगंध दरवळला
व्हॅलेंटाइन विकचा आठवडा आला
मनी भावना तुझ्या घेऊनी,
साथसोबत तुझी रंगवून,
मला तुझे वेड लागले
गुलाबाचे फुल स्विकार
माझ्या प्रेमाला कळव होकार
हॅपी रोझ डे

तू तुझ्या प्रेमाने माझे हृदय गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मऊ केले आहेस. या सुंदर रोझ डेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यात प्रत्येक माणसानं
गुलाबाचं फुल होऊन जगावं,
कारण, ते फुल त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात.
हॅप्पी रोझ डे!

Rose Day Quotes In Marathi 4

गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू
प्रिये.. रोझ डेच्या मनापासून शुभेच्छा!

Rose Day Marathi Kavita | रोझ डे मराठी कविता

तरुणाईच्या उंबरठ्यावर
एक चांदवा झुलला गं….
हृदयातील तो नाजूक कप्पा
वळणावरती हलला गं….
हुरहूर लावणारा क्षण कोवळा
तुला पाहुनी भुलला गं …..
वाटेवरती तुज रोज पाहता
जीव गुलाबी फुलला गं …..
धडक गोड ती घडवून आणली
अंदाज काही न चुकला गं….
कुठे मनाच्या खोल तळाशी
तृप्त मळा तो पिकला गं……
ओळख झाली, स्मितहास्यही
प्रेमात एक गड चढला गं……
कसे सांगू परि तियेसी आता
जीव तुझ्यावर जडला गं……
गुलाब देऊन “रोज डे” स मी
पुसले इरादा का कळला गं…?
तुझ्यात मी झालो दिवाणा
प्रेमात कलेजा मळला गं……

Rose Day Quotes In Marathi 3

Rose Day Marathi Status | रोझ डे मराठी स्टेटस

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day

आज पाठवत आहे
तुला मी Rose,
कारण मला तुझी आठवण येते दररोज
Happy Rose Day

तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस,
तु आहेस माझं जीवन,
तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन.
“Happy Rose Day”

तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी,
“Happy Rose Day”

Rose Day Quotes In Marathi 2

Rose Day Marathi Status

फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.
“Happy Rose Day”

सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस,
पण त्याही पेक्षा सुंदर आहे तुझं माझ्या आयुष्यात असणं
तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी
हॅप्पी रोझ डे डियर!

गुलाब हे जगातील माझे आवडते फूल आहे आणि तुम्हीही.
माझ्या आवडत्या व्यक्तीला रोझ डेच्या शुभेच्छा.

तुमची तुलना गुलाबाच्या फुलाशी करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. रोझ डेच्या शुभेच्छा!

गुलाबाशिवाय जगाची कल्पना करा; आता तुझ्याशिवाय माझं आयुष्य तसंच आहे जसं तुला वाटलं होतं. आशा आहे की, हा पिवळा गुलाब एक दिवस लाल होईल.

Rose Day Marathi Status

जोपर्यंत तुमचे खोल निळे डोळे आणि ते पाकळ्या ओठ लोकांना दिसत नाहीत तोपर्यंत पहिल्या नजरेतील प्रेमावर कधीही विश्वास ठेवता येत नाही.रोझ डेच्या शुभेच्छा.

तुझ्यावर प्रेम करण्याचे कोणतेही कारण नाही, माझ्या हृदयाला फक्त हे माहित आहे की, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमी करीन. रोझ डेच्या शुभेच्छा.

तु माझ्या ह्रदयात अशी आहेस जसं हे गुलाबाचं फुल, आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणारं… “Happy Rose Day”

गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते. ”Happy Rose Day”

एक रोझ जे भेटत नाही रोज रोज, मात्र आठवत राहतं दररोज “Happy Rose Day”

जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही, तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत “Happy Rose Day”

Rose Day Quotes In Marathi 1

आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू
“Happy Rose Day”

तुझी आठवण येणार नाही असं कधीच होणार नाही,
कारण तु माझं तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम नाही.
“Happy Rose Day”

तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.
“Happy Rose Day”

जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली नाही भाषा,
विसरून जातं सारं काही अशी आहे तिच्या प्रेमाची नशा…
“Happy Rose Day”

तू शांत राहा जरा…
थोडं स्पर्शांनाही बोलू दे,
अंगावरल्या शहाऱ्याचं गुपित त्यांना खोलू दे.
“Happy Rose Day”

माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
“Happy Rose Day”

तुझं असं शांत राहणं सलत राहतं मला,
तू काही नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं कळतं मला.
“Happy Rose Day”

माझा राग तुझ्यावर कणभर आहे,
माझा आबोला तुझ्याशी क्षणभर आहे,
माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मात्र आयुष्यभर आनंदी राहशील इतकं आहे.
“Happy Rose Day”

तू कविता असशील तर मला शब्द व्हायचं आहे,
तुला मिळवायचं नाही,
आयुष्यभर तुझं व्हायचं आहे.
“Happy Rose Day”

साधं गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावं लागतं,
इश्काच्या आगीत होरपळताना रात्र रात्र जागावं लागतं.
“Happy Rose Day”

Leave a Comment