प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024 | Republic Day Wishes In Marathi : आपल्या देशात दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण 2023 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि इमेज पाहणार आहोत.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024 | Republic Day Wishes In Marathi
प्रजासत्ताक दिनाचे संदेश | Republic Day Quotes In Marathi
स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस
चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी
या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी
हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु
Republic Day Wishes In Marathi
प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी
सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
Republic Day Slogans In Marathi
प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
Republic Day Slogans In Marathi
प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..
Republic Day Slogans In Marathi
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन माहिती | Prajasattak Din Marathi
- Mahatma Gandhi Information In Marathi – महात्मा गांधी इन्फॉर्मेशन
- Lal Bahadur Shastri Information In Marathi – श्री. लाल बहादूर शास्त्री माहिती
- छत्रपती शिवाजी महाराज भाषण – Shivaji Maharaj Speech In Marathis
- RAJMATA AHILYABAI HOLKAR – अहिल्याबाई होळकर माहिती

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश | prajasattak din shubhechha
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही
आनंदाने राहण्याची एक संधी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त व्हावे लहरे सारखे जी
आकाशी त्रिवरणी फडफडते आहे…
स्वातंत्र्य असावे भारतासारखे
जे आजन्म शौर्याने दवडते आहे…
prajasattak din shubhechha
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
चला तिरंगा पुन्हा लहरूया, आपल्या देशासाठी गाऊया, आज आहे प्रजासत्ताक दिन, चला आनंद साजरा करूया.
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
पुन्हा एकदा झोप उडाली हा विचार करून
की सीमेवर जे रक्त सांडले गेले
ते माझ्या शांत झोपेसाठी होते.
तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
इस दिन के लिए वीरो ने अपना खून बहाया है,
झूम फोटो देशवासियों गणतंत्र दिवस फिर आया है।
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
या देशाचे रक्षक आम्ही
वाघाचे काळीज असलेले आहोत
मृत्यूला नाही भित आम्ही
मृत्यूशी झुंज देणारे आहोत..