World Forest Day Quotes In Marathi : world forest day image with quotes
जागतिक वन दिवस | World Forest Day
जागतिक वन दिन दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून वनसंवर्धन आणि जंगलांचे महत्त्व सांगितले जाते.
या दिवसाची निर्मिती जंगलांचे महत्त्व जागृत करण्यासाठी करण्यात आली. हा दिवस जंगलांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी देखील साजरा केला जातो. जगभरातील सरकारी आणि निमसरकारी संस्थाही विविध उपक्रमांद्वारे तो साजरा करतात.
या दिवसाच्या माध्यमातून आपण आपले पर्यावरण आणि निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी घेतो. तसेच, शालेय विद्यार्थ्यांसोबत रॅली आणि विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते जेणेकरून वनांबद्दल जनजागृती व्हावी.
तसेच लोकांनी वनसंवर्धनाची शपथ घेतली पाहिजे.
जागतिक वन दिवस | World Forest Day Quotes In Marathi
प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, अनियमित पर्जन्यमान, असंतुलित पर्यावरण अशा असंख्य गोष्टींचे समाधान म्हणजे वनांचे संवर्धन. जागतिक वन दिनानिमित्त वनांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया, प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावूया…..
निसर्गाचे व संजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी कटिबद्ध होऊया..
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
World Forest Day Quotes In Marathi
करा जंगल – वनांचे संवर्धन सारी पृथ्वी बनेल नंदनवन
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
|| वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ||
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
|| वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ||
वनांच जतन व संवर्धन करण्याचा संकल्प करूया
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
World Forest Day Quotes In Marathi
झाडे लावा झाडे जगवा
झाडे जगवा स्वतः ही जगा
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आज आपण सर्व वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया!
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
वने आपलं जीवन फुलवतातच, पण उत्तम धनही जोडून देतात.
वनसंपदा आपल्या सगळ्या आपदा मिटवून समृद्धी आणतात.
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
World Forest Day Quotes In Marathi
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…
पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर वनांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे. आज जागतिक वन दिन या निमित्त वनांचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करुयात…
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
वसुंधरेचे हिरवे लेणे..
वाढवा वने, वाचवा वने..
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
100+ Emotional Heart Touching Love Quotes In Marathi |
100+ सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi |
100+ Good Morning Images In Marathi |
पेड़ बचेंगे,
तो हम बचेंगे |
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!
स्वार्थयासाठी स्वतःच्या नको तोडूस
त्या झाडाचे खोड
तुला लागलेली ही खोड मानवा तू
आता तरी मोड !
जागतिक वन दिनानिमित्त सर्व बांधवांना मनक:पूर्वक शुभेच्छा…!