Doctor Patient Jokes | डॉक्टर पेशेंट मराठी जोक्स

Doctor Patient Jokes | डॉक्टर पेशेंट मराठी जोक्स पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या. डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात. डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या. पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना? डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं. डॉक्टरांकडे एकजण येतो आणि … Read more