50+ Gudi Padwa Wishes In Marathi – गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes In Marathi : पंचांगानुसार , नवीन वर्ष चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरे केले जाते, जो महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल रोजी साजरा होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक त्यांच्या घरी पूजा करतात आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतात. या लेखात, आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडव्याला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवण्यासाठी ( Gudi Padwa Images In Marathi ) इमेज, शुभेच्छा … Read more