Condolence Message Marathi- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- भावपूर्ण श्रद्धांजली मामा
- भावपूर्ण श्रद्धांजली काका
- शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
- भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
- भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी
- दुःखद निधन मेसेज मराठी
- भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
- आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश
- भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
- बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
- आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
- भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स
- भावपूर्ण श्रद्धांजली संदेश
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
Lal Bahadur Shastri Information In Marathi – श्री. लाल बहादूर शास्त्री माहिती
Lokmanya Tilak Quotes | लोकमान्य टिळक यांचे सुविचार
Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा
Love Shayari Marathi | मराठी लव्ह शायरी