Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi | लक्ष्मी पूजन शुभेच्छा
Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi | लक्ष्मी पूजन शुभेच्छा : अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजन हे 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी … Read more