100+ दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane

Diwali Padwa Ukhane

दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane, Tulshi Vivah Marathi Ukhane : धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी… या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. आपल्यास आणि आपल्या कुटुंबास दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा… दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane लक्ष्मीमातेची पाऊळे येतील आज घरात___________रावांचे नाव घेते दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात दिपावळीला करतात लक्ष्मीची पुजा___________माझी राणि … Read more

Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश

Diwali Padwa Wishes In Marathi | दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश

दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश | Diwali Padwa Wishes In Marathi : दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात. ग्रामीण भागातील घरातील पशूंना विशेष गाई, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात. दिवाळी … Read more

Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीज शुभेच्छा

Bhaubeej Wishes In Marathi

Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीज शुभेच्छा : भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस. हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. बहीण-भावांच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावासाठी गोड-धोड जेवण बनवते. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून नंतर भावाला ओवाळते. भाऊ … Read more

Narak Chaturdashi Wishes, Info | नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती

Narak Chaturdashi Wishes

Narak Chaturdashi Wishes, Info | नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती : नरकचतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. (Narak Chaturdashi Wishes) पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करायचा हा दिवस आहे. या दिवशी अभयंगस्नान हे खूप महत्त्वाचे … Read more

Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi | लक्ष्मी पूजन शुभेच्छा

Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi

Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi | लक्ष्मी पूजन शुभेच्छा : अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजन हे 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी … Read more

Diwali Wishes In Marathi – दिवाळीच्या शुभेच्या

Diwali Wishes In Marathi

Diwali Wishes In Marathi – दिवाळीच्या शुभेच्या : दिवाळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला घराबाहेर अनेक दिवे लावले जातात, दारात रांगोळी काढली जाते, अंगणात कंदील लावला जातो. काही लोकांचा असा समज आहे कि रामाने चौदा वर्षांचा वनवास संपवून तो सीतेला घेऊन अयोध्येला परत आला तेव्हा दिवे लावून लोकांनी त्याचे … Read more

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा : या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवाळीची तयारी करतात. संध्याकाळी ते भगवान धन्वंतरीची पूजा करतात.तसेच यादिवशी यमदिपदान देखील केले जाते. या दिवशी घरातील सगळे दिवे आणि कंदील लावून आपली घरे सजवतात. धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण तो दिवाळीच्या आनंददायी सुट्टीचा शुभारंभ करतो. … Read more

Vasubaras Wishes In Marathi | वसुबारस निमित्त शुभेच्या

Vasubaras Wishes In Marathi

Vasubaras Wishes In Marathi | वसुबारस : वसुबारस सणासाठी खास शुभेच्छापत्रे Vasubaras Wishes in Marathi आम्ही खाली सादर करत आहोत, तुम्ही त्याचा आपल्या मित्र आप्तेष्टाना शुभेच्छा देण्यासाठी वापर करू शकता. वसुबारस सणाची माहिती मराठी | Vasubaras Information in Marathi या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, ज्या वेळी देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत शोधण्यासाठी … Read more

Diwali Information 2023 Marathi | दिवाळीची संपूर्ण माहिती

Diwali Information 2023 Marathi

Diwali Information Marathi | दिवाळीची संपूर्ण माहिती : दीपावली आणि दिवाळी हे हिंदू धार्मिक सण सर्वात मोठे मानले जातात आणि दरवर्षी सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक सणाची एक कथा असते जी प्रत्येक सहभागीला त्याचे महत्त्व स्पष्ट करते. (Diwali Information) दिवाळीला वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविला जातो. प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. भारतात पाच दिवस चालणारा … Read more

धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi

Dhanteras Information In Marathi

धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi : महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा एक सांस्कृतिक आणि प्रादेशिक महत्त्व ठेवतो. त्यामध्ये दिवाळी हा सण तर कृषी, कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषता स्पष्ट करतो. त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, (Dhanteras Information In Marathi) नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी विविध कृत्ये वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जातात. त्यामधील या … Read more