राम रक्षा स्तोत्र PDF | Ram Raksha Stotra In Marathi

Ram Raksha Stotra In Marathi

राम रक्षा स्तोत्र | Ram Raksha Stotra In Marathi : या लेखाच्या माध्यमातून अखंड हिंदू धर्माचे दैवत असलेले प्रभू रामचंद्र यांच्या राम रक्षा मंत्राचे लिखाण करणार आहोत. राम रक्षा स्तोत्रांचे पठन करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, या राम रक्षा स्तोत्राचे दरोरोज नित्य नियमाने पठन केल्यास आपले सर्व दु:ख नाहीसे होतात. तसचं, आपणास दीर्घ आयुष्य लाभून आपल्या … Read more