Narak Chaturdashi Wishes, Info | नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती

Narak Chaturdashi Wishes, Info | नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती : नरकचतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. (Narak Chaturdashi Wishes) पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करायचा हा दिवस आहे. या दिवशी अभयंगस्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे व तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Narak Chaturdashi Wishes | नरकचतुर्दशी शुभेच्या

नरक चतुर्दशीच्या निमित्ताने तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांभोवती
असलेली सर्व नकारात्मकता संपुष्टात येऊ दे.
तुम्हाला रूप चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा.

जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Narak Chaturdashi Wishes

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना नरक चतुर्दशी मन:पूर्वक शुभेच्छा…!

तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
छोटी दिवाळीच्या शुभेच्छा !!

Narak Chaturdashi Wishes

नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन
आपले आयुष्य तेजोमय होवो.
सर्वांना नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा!

ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो आणि तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!

कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना
आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे…
आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो
नरक चतुर्दशी च्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

सत्य प्रवृत्तीवर विजय मिळविल्याचा हा दिवस…
आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपणही समाजातील
दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करुया.
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

Narak Chaturdashi Wishes
Narak Chaturdashi Wishes

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो…
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण यावे…
नरक चतुर्दशी च्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

आई आदि-शक्ति महाकाली च्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, शांति व समृद्धी नांदो..
हीच आमची आई जवळ प्रार्थना
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा

देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना.
नरकचतुर्दशीची हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment