Ramzan EID Mubarak Wishes In Marathi | रमजान ईद निमित्त शुभेच्या

Ramzan EID Mubarak Wishes In Marathi

Ramzan EID Mubarak Wishes In Marathi : रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात. ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश! Ramzan EID Mubarak … Read more