पत्रकार दिनाच्या शुभेच्छा | Patrakar Din Quotes In Marathi : आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या आणि शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी रोजी राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो
पत्रकार दिनाच्या शुभेच्छा 2024 | Patrakar Din Quotes In Marathi
मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीदिनी सादर नमन.!
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन !
निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मकर संक्रांती मराठी माहिती
- 100+ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- 100+ संक्रातीचे मराठी उखाणे
- लोहरी उत्सवाची माहिती
- पोंगल सणाची माहिती
मराठी पत्रकारितेचे जनक
बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी
मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन