Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Ambedkar Jayanti Wishes In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Ambedkar Jayanti Wishes In Marathi : bhim jayanti 2024, ambedkar jayanti status, dr babasaheb ambedkar jayanti in marathi

Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Ambedkar Jayanti Wishes In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: एक मोठे विद्यापीठ होते. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अशा या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करा. 

दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो
माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिले नाहीत
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने भारत देश चालतोय.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Ambedkar Jayanti Wishes In Marathi

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !

Ambedkar Jayanti Wishes In Marathi

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भीम

आले किती…
गेले किती…
उडून गेला भरारा…
संपला नाही..
आणि संपनार ही नाही..
माझ्या ‘भिमाचा’ दरारा..

Ambedkar Jayanti Shayari

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने
आपली ओळख गमावते, त्याऐवजी,
माणूस ज्या समाजात राहतो
त्या समाजातील आपली ओळख गमावत असतो…
जय भीम

Ambedkar Jayanti Wishes In Marathi

१४ एप्रिल १८९१ ला सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला…
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

माणसाला आपल्या दारिद्र्‌याची लाज वाटता कामा नये,
लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Jayanti Wishes In Marathi

‘बुद्ध से बुद्धी मिली !..
“कबीर से मिला ज्ञान !!…
“ज्योतिबा से ज्योती मिली !!!..
“बाबासाहेब से मिला संविधान !!!..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची.जय भीम

Ambedkar Jayanti Quotes In Marathi

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता
ते दीन-दुबळयांच्या हाकेस धावून जाणारे
महापुरुष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त,
महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता,
क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,
महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2024 Status

निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. संविधानाचे शिल्पकार अशी बाबासाहेबांची ओळख आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री होती, त्यांनी या देशाला संविधान दिले.

Leave a Comment