Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी
Shivgarjana In Marathi | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी : तर आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल, ऐकले असेल की शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा किंवा ललकारी दिली जाते. हिला शिवगर्जना असे म्हणतात. या शिवगर्जनेमध्ये शिवरायांसाठी अनेक बिरुदे वापरलेली आहेत. Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) आस्ते कदमआस्ते कदमआस्ते कदम…महाराssssज.. गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..सुवर्णरत्नश्री पती.. अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीतन्यायालंकार … Read more