WhatsApp Ganesh Chaturthi Wishes - व्हॉटसप गणेश चतुर्थी शुभेच्या

WhatsApp Ganesh Chaturthi Wishes | व्हॉटसप गणेश चतुर्थी शुभेच्या

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2025 : गणेश चतुर्थी याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात, हा एक प्रमुख हिंदू सण आहे, जो देशभरात मोठ्या भक्तीने साजरा केला जातो. हा दिवस भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो, जो बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. (WhatsApp Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2024)

WhatsApp Ganesh Chaturthi Wishes

हा 10 दिवसांचा सण आहे जो भाद्र महिन्यात साजरा केला जातो, जो साधारणपणे (WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2025) ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान येतो. लोक त्यांच्या घरी मातीच्या गणेशाच्या मूर्ती ठेवतात आणि त्यांची पूजा करतात.

WhatsApp Ganesh Chaturthi Wishes

अडचणी आहे खूप आयुष्यात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली

श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली आली गणाधीशाची स्वारी आली

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुखसमृद्धी येवो हीच गणरायच्या चरणी प्रार्थना – गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय, हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया!

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi Wishes Whatsapp Status In English

May Lord Ganesha always remove obstacles from your life. Happy Ganesha Chaturthi!

May Lord Ganesha keep enlightening your lives and bless you always. Wishing you a Happy Vinayak Chaturthi!

May Lord Ganesha destroy all your worries, sorrows and tensions. Happy Ganesh Chaturthi!

I pray that Ganesha bestows you with happiness, wisdom, good health and prosperity!

May Lord Ganpati always be by your side in every test of your life. Happy Ganesh Chaturthi!

On this occasion of Ganesh Chaturthi, I wish Lord Ganpati visits your home with bags full of happiness, prosperity, and peace.

May Lord Ganesh bring you good luck and prosperity! Happy Vinayaka Chaturthi!

May Lord Ganesha bestow you power, destroy your sorrow and enhance happiness in your life.Happy Ganesh Chaturthi!!

May the grace of God keep enlightening your lives and bless you always.Happy Ganesh Chaturthi!!

Shree Vakratunda mahakaya Suryakoti Samaprabha Nirvighnam Kuru Me Deva Sarva-Kaaryeshu Sarvada

Om Gan Ganapatay Namo Namah! Shri Siddhivinayak Namo Namah! Asta Vinayak Namo Namah! Ganapati Bappa Moraiya!

I wish u Happy Ganesh Chaturthi and I pray to God for your prosperous life. May you find all the delights of life, May your all dreams come true. Happy Ganesh Chaturthi

या (WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2025) गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता.

मला आशा आहे तुम्हाला हे ganesh chaturthi wishes for whatsapp status 2025 Marathi मध्ये आवडतील.

Leave a Comment