100+ Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

100+ Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

100+ Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा : गणपती उत्सव आणि पितृपंधरवड संपत आली आहे, त्यामुळे आता आपण नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत आहोत. नवरात्र हा हिंदूंद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा आदिशक्तीची उपासना करण्याचा दिवस आहे, ज्याला आदिमाया असेही म्हणतात. (Navratri Wishes In Marathi) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदा साजरी केली जाते आणि देवीची पूजा करण्यासाठी भाविक त्यांच्या घरी घट बसवतात.

आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम नवरात्रि शुभेच्छांचा संग्रह घेऊन आलो आहोत. श्री दुर्गा पूजा ग्रीटिंग कार्ड सोबत तुमच्या प्रियजनांना नवरात्रि शुभेच्छा, नवरात्रि संदेश, दुर्गा पूजा संदेश द्या. (Navratri Wishes In Marathi)तुम्ही तुमच्‍या प्रियजनांच्‍या चित्रांच्‍या सोबत नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता. व्हाट्सएप, फेसबुकसाठी मराठीतून अद्वितीय नवरात्री स्टेटस संदेश पाठवा. शुभ नवरात्रि .

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी | Navratri Chya Hardik Shubhechha In Marathi

चमचमती चांदण्या,
उजळला चांदवा,
टिपरीवर वाजे टिपरी,
तुझ्या साथीने रास नवा…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Happy Navratri Marathi Images | Happy Navratri Photo In Marathi 2023

धर्माला तारसी तू
अधर्माचा नाश करुनी
अनाथांची काळजी घेशी
जशी माय होउनी
भक्तांच्या हाकेसाठी धावून ये आई
अमुच्यावरी कृपया ठेव
सदैव अंबाबाई
🙏🌻सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Navratri Mangalmay Shubhechha In Marathi | Navratri Sms In Marathi

अंबामातेची नऊ रूपे तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी ,आरोग्य ,
धन, शिक्षण ,
सुख, ,समृद्धी ,भक्ती
आणि शांती देवो.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻

Happy Navratri Wishes For Whatsapp | Navratri Whatsapp Status In Marathi

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपार महिमा तुझा धावूनी येई संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी
जगावीन रात्र सारी
🙏🌻सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Happy Navratri Wishes Maa Durga | Happy Navratri Jai Mata Di

तुझे नाव घेता आई शक्ती अंगी येते
तूझे रूप पाहता मनी चैतन्य सळसळते
संकटे सगळी विरुनी जाती
आई तुझे नाव घेते
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌻

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Navratri Marathi Whatsapp Status Download | Navratri Shubhechha in Marathi

आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने
आपला दिवस आनंदात जावो
हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
🙏🌻शुभ सकाळ!🙏🌻

Good Morning Navratri Marathi | Navratri Caption In Marathi

ज्या क्षणांची वाट पाहतो
ती वेळ आज आली
सिंहावरती स्वार होउनी
माझी माय माऊली आली
🙏🌻 नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🌻

Navratri Che Marathi Status | Navratri Quotes In Marathi

आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
आनंदाने भरुदे तुमचे जीवन
अंबाबाईचे व्हावे आगमन
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Navratri Instagram Caption In Marathi | Navratri Marathi Msg

अगं अंबे जगदंबे
तू साऱ्या जगाची माता
तुझी कीर्ती पसारे चहू दीशांना
कृपया करी आता
🙏🌻नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🌻

घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Ghatsthapna Navratri Quotes & Wishes in Marathi

माते तुझे रूप पाहता
माझ्या जीवनी बळ येई
आई अंबे तुझा आशीर्वाद
लढण्याचेही सामर्थ्य देई
🙏🌻 घटस्थापना आणि नवरात्रिच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Navratri Images In Marathi | Happy Navratri 2023 Images

दाराला लावले आंब्याच्या पानाचे तोरण
नवरात्रीच्या पूजेचे जागरण
देवी तुझा उत्सव म्हणजे
भक्तांच्या जगण्याचे कारण
नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या
सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
🙏🌻 अंबाबाई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो🙏🌻

Happy Navratri Image | Happy Navratri 2023 Images Download

आई
सर्व विश्व तुझ्या चरणी आहे
इंद्रही तुझ्या शरणी आहे
मस्तकी लावते तुझ्या चरणांची धूळ
वाहुनी तुला भक्तीचे फूल
नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या
सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
🙏🌻अंबाबाई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो🙏🌻

नवरात्री च्या शुभेच्छा | Navratri Marathi Status

घटस्थापनेचा मंगलमय दिवस
आणि आज पासून सुरू होणारी
शारदीय नवरात्र
आपणा सर्वांच्या जीवनात
सुख शांती व प्रेमाची वृद्धि करो
हीच आमची दुर्गा चरणी प्रार्थना
🙏🌻आपणास घटस्थापनेच्या आणि नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

जिथे सर्व काही जिच्या अधिपत्या खाली आहे
त्या आईच्या चरणी नतमस्तक होतो
आपण त्या आईच्या पायाची धूळ आहोत
चला एकत्र येऊन आईला नमन करूया.
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🌻

शुभ नवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा | Shubh Navratri Wishes In Marathi

घरात आपली आई तीच आहे
आपल्या भावा सासाठी ताई तीच आहे
प्रत्येक क्षेत्रात तिचं रूप आहे
स्त्री च्या रूपात देवी तीच आहे
त्या सगळ्या रूपातल्या स्त्रियांचा आदर करून
🙏🌻तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

या नवरात्रींमध्ये उपवास फक्त अन्नाचा नाही.
पण वाईट विचारांबद्दल देखील करा
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा.🙏🌻

नवरात्री शुभेच्छा | Navratri Marathi | Navratri Messages In Marathi

कोणी नसे त्रिभुवनी
तुझ्याविना तारणहार
तूच भक्तांची माऊली अंबे
कृपया ठेव अपार
तूच विश्वाची सावली
भवानी तूच माय माऊली
🙏🌻सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

ही नवरात्र तुमचे आयुष्य उजळून टाकू दे
आनंद, संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळू दे
🙏🌻 तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌻

नवरात्रीच्या शुभेच्छा| Happy Navratri Marathi Status

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥
🙏🌻सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌻

आई, मी आशेने तुझ्या दारी आलो आहे.
नेहमी मास्तकी हात ठेव
जेणेकरून कोणतेही दुःख किंवा वेदना जवळ येऊ नये,
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी🙏🌻

नवरात्रीच्या शायरी | Navratri Marathi Shayari

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासून सोडवी, तोडी भाव पाशा
अंबे तुज वाचून कोण पुरवील आशा
आपणास घटस्थापनेच्या आणि नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌻

आई, तुझ्या चरणी स्वर्ग आहे,
आई, तुझ्या आशीर्वादात प्रेम आहे,
आई तुझ्या भक्तीत शक्ती आहे.
आई, तुझ्या पूजेत शांती आहे.
नवरात्रीच्या शुभेच्छा.
🙏🌻 तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌻

शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Shardiya Navratri Marathi

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥
🙏🌻सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌻

आई, वरदान नाही मागत मी
दे प्रेमाचे दान
तुझे आशीर्वाद असेच राहू दे
दे मजला थोडे ज्ञान
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🌻

नवरात्री 2023 शुभेच्छा मराठी | Navratri Wishes In Marathi 2023

नारी तू नारायणी
नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी
नमितो आम्ही तुजला.
🙏🌻नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

आई हे मोक्षाचे निवासस्थान आहे,
आई आपल्या भक्तीचा आधार आहे,
आई ही आपल्या सर्वांसाठी कैवल्यमूर्ती आहे.
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌻

हॅप्पी नवरात्रि | Happy Navratri | Happy Navratri Wishes

मंगल दायक, संकट हारी,
आई आंबेची कृपया व्हावी
आपल्या जीवनावरी
🙏🌻घटस्थापना आणि नवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

भक्तांचा उद्धार करण्यासाठी
माता दुर्गा या जगात आली.
ही नवरात्र सर्वांना आनंदी जावो
अशी माझी इच्छा आहे.
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🌻

हॅप्पी नवरात्रि 2023 | Happy Navratri 2023

नवरात्र आहे उत्सव नऊ दिवसाचा
अंबे ने केलासंहार राक्षसाचा
स्त्री नेही करावा प्रतिकार अन्यायाचा
स्त्री हे अंबेचे रुप जाणा
स्त्रियांवरील अत्याचार टाळा.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻

आम्ही त्या क्षणाची वाट पाहत होतो,
माता राणी सिंहावर स्वार होऊन आली.
आता मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल,
आई आली आहे तुमच्या दारी
सर्व दु:ख दूर करायला,
नवरात्रीच्या शुभेच्छा.
🙏🌻 शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌻

नवरात्री अर्थ मराठी | Navratri Marathi Caption

असुर संहार करुनी तू
झालीस महिषासुरमर्दिनी
पीडा निवारण करुनी होशी
तू भक्तांची जननी
सर्व देवी भक्तांना
🙏🌻नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्री मराठी स्टेटस | Navratri Marathi Message

माता राणी प्रत्येक जीवाच्या मुक्तीचा मार्ग आहे.
माता राणी जगाची तारणहार आहे,
माता राणी हा प्रत्येकाच्या भक्तीचा आधार आहे.
माता राणी अनंत शक्तीचा अवतार आहे.
🙏🌻नवरात्री 2023 च्या शुभेच्छा🙏🌻

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Navratri Marathi Wishes

देवी आदिशक्ती ची कृपा सदैव
तुमच्या जीवनी राहो
सौख्य धन, सुख समाधान
आणि ज्ञानाचा साठा होवो
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Marathi Sandesh On Happy Navratri

तूच विश्व स्वामिनी,
तूच जगतजननी,
तूच आदिशक्ती
तूला वंदन करितो
करुनी तुझी भक्ती
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Marathi Shubhechha Status

नवरात्रीचा सण आला
केली घटस्थापना
नमन करुनी आदिशक्तीला
करू देवी दुर्गेची उपासना
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा🙏🌻

घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Navratri Quotes

आई अंबाबाईची साथ राहो
कृपेचा मस्तकी हात राहो
श्री लक्ष्मीचा घरी वास राहो
अंतरी आईचा निवास राहो
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Navratri Wishes In Marathi With Images

दुःखांच्या समस्या कधी न येवो
देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या
पाठीशी राहो
🙏🌻नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री🙏🌻

आले नवरात्राचे दिन सामोरी,
होईल घटस्थापना घरोघरी..
वीराजे देवी नित्य नव्या आसनावरी,
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी..
नऊ रात्री करू तिची आराधना,
करेल पूर्ण ती सर्वांची मनोकामना..
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻

नवरात्र शुभेच्छा फोटो | Navratri Wishes In Marathi Hd | Navratri Marathi Images

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
🙏🌻शुभ नवरात्री..!!🙏🌻

नऊ दिवसाची नवरात्र,
भारतीय संस्कृतीचा हा सण
घेऊ घटस्थापना करून..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण,
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻

नवरात्र महोत्सव शुभेच्छा | Shardiya Navratri Wishes In Marathi

नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
🙏🌻शुभ नवरात्री..!!!🙏🌻

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख,nसमृद्धि
आणि ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्वnमनोकामनाnपूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
🙏🌻तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्र शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi short | Navratri Marathi Sms

शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
🙏🌻शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🌻

लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन,
नवरात्रीच्या मंगल समयीदेवी
सुखी झाले जन
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻

नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Navratri Marathi

नवी पहाट, नवी आशा
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा
नवे स्वप्न नवीन आकांक्षा
🙏🌻विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा..!!🙏🌻

देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻

नवरात्री शुभेच्छा मराठी | Navratri Wishes In Marathi font

भक्ता संकटी तारण्यासी
आई दयाळू तू
कृपया करी अमुच्यावरी
अंबे मायाळू तू
तूची दुर्गा तूच भवानी
तूच आमुच्या मनी
सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻खूप खूप शुभेच्छा🙏🌻

दुर्गेचे रूप तू
महाकालीचा अवतार
तूच संकट नाशनी
दुर्जनांचा कर्दनकाळ
सर्वांना नवरात्रीच्या आणि
🙏🌻दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

नवरात्री मराठी संदेश शुभेच्छा | Navratri Marathi Shubhechha

कधी तू होशी कालि
कधी तू होशी दुर्गा
संकटे दूर करीशी आमुची
आशीर्वाद दे सर्वा
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
🙏🌻शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्री फोटो बॅनर मराठी | Happy Navratri Photo | Happy Navratri Images

तू नारायणी तू जिवनदाईनी ,
तू सकल सृष्टीची आई
तुझ्या कृपेने पावन होऊ
आई तूच अंबाबाई
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या
🙏🌻खूप खूप शुभेच्छा🙏🌻

नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तु
म्हावर देवीचा आशिर्वाद राहो,
🙏🌻शुभ नवरात्री.🙏🌻

नवरात्र शुभेच्छा संदेश | Happy Navratri Wishes In Marathi text

नवरात्रीच्या मंगल समयी
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
🙏🌻तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🌻

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा banner | Navratriche Banner In Marathi 2023

देवी सरस्वती बुद्धी देवो
भवानीची तुम्हाला मिळो साथ
अंबाबाई वेळोवेळी
देवो तुम्हाला कृपेचा हात
सर्व भक्तांना घटस्थापनेच्या
खूप खूप शुभेच्छा
🙏🌻नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
🙏🌻जय माता दी🙏🌻

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi Text Messages

दुर्गा देवीच्या कृपेने
आपल्या सर्वांच्या आयुष्यात
आनंद ओसंडून वाहुदे
संकटाच्या वेळी
आई जगदंबा धावून येउदे
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा,
लाल ओढणीने सजवलेला आईचा दरबार,
मन आनंदित झाले, जग आनंदित झाले,
आई छोट्या पावलांनी तुझ्या दारी आली.
नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा.
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीच्या शुभेच्छा मराठी | Happy Navratri Wishes In Marathi

स्त्री म्हणजे कारुण्याचे रूप
स्त्री म्हणजे चैतन्याचे रूप
स्त्री म्हणजे प्रेमाचे मूर्ती
स्त्री म्हणजे स्वाभिमानची ज्योती
स्त्री म्हणजे मामतेची छाया
स्त्री म्हणजे वात्सल्याची माया
अशा सर्व स्त्री रूपातील देवीला
नमन करून
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा🙏🌻

कुंकू भरलेल्या पावलांनी
माँ दुर्गा तुझ्या दारी येवो,
तुमच्या समस्या दूर होऊ द्या,
आणि संकटे दूर पळो
🙏🌻नवरात्रीच्या शुभेच्छा🙏🌻

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Navratri Marathi

नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाचा
सण गरबा आणि जल्लोषाचा
देवी अंबाबईच्या आगमनाचा
आई भवानीच्या कृपेचा
आपणास आणि आपल्या परिवारास
🙏🌻 नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरंगांचा उत्सव चांगला
इंद्रधनुप्रमाणे हा सण रंगला
चैतन्याचे रूप म्हणजे नवरात्री
आनंदाचा उत्सव म्हणजे नवरात्री
सर्व भक्तांना घटस्थापना आणि
🙏🌻 नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीच्या शुभेच्छा | Happy Navratri Marathi Wishes (Navratri Wishes In Marathi)

सिंहासनी विराजमान तू
हाती शस्त्र अस्त्र धारी तू
भरजरी साडी नेसुन भारी
दुर्गा देवी दिसते न्यारी
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

अंबा माया दुर्गा गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल विश्वाची स्वामिनी
तूच जगतजननी.
🙏🌻 Happy navratri. 🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Navratri Marathi Status

शक्तीची देवता असलेली अंबामाता
आपल्या सर्वांना
सुख समृद्धी व यश प्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो
हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌻

आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा images | Happy Navratri Marathi Images

स्त्री शक्तीचा आदर
स्त्री शक्तीचा जागर
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
हे वज्रमंडलराणी, रणचण्डिके
जय दुर्गादेवी नमोस्तुते!!
🙏🌻नवरात्रि उत्सवाच्या हार्दिक शुभकामना🙏🌻

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो
आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Happy Navratri Wishes In Marathi 2023 (Navratri Wishes In Marathi)

शुभ नवरात्रि | Shubh Navratri
आई जगदंबेची अखंड कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय
आणि सुखमय होवो
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻

दुर्गा देवीचे स्मरण करूया
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख समृद्धी
ऐश्वर्य प्रदान करो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
हीच प्रार्थना.
🙏🌻सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻

शुभ नवरात्रि स्टेटस मराठी | Happy Navratri Status (Navratri Wishes In Marathi)

संकटाच्या वेळी आई तू धावून येते
सदैव पाठीशी उभी राहते
करतो देवी तुजला मनोभावे आरती
व्हावी ही आनंददायी नवरात्री
🙏🌻 सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
🙏🌻 नवरात्रीच्या शुभेच्छा 2023🙏🌻

शुभ नवरात्रि फोटो | Shubh Navratri Images In Marathi

शक्तीचे रूप आहे देवी
बुद्धीचे स्वरूप आहे देवी
समृद्धीचे दुसरे नाव म्हणजे देवी
विश्वरूप दुर्गा देवीला नमन करून
🙏🌻नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

आई माझी शेरावाली
नावरात्रीला धरती वर आली
संकट आणि विपदा हारी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि
🙏🌻दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि इन मराठी | Shubh Navratri In Marathi (Navratri Wishes In Marathi)

तूच लक्ष्मी,
तूच दुर्गा,
तूच भवानी,
तूच अंबा,
तूच जगदंबा,
तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
🙏🌻शुभ नवरात्री !🙏🌻

माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
🙏🌻 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि इमेज | Shubh Navratri Images | Happy Navratri Images 2023

आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

आई भवानी नवश्रोत मी
जागविन तेजाची नवरात्र
गरुड झेप घेई आकाशी
नवरात्रीत इच्छा मनाशी
पाव माते अंबाबाई
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि 2023| Shubh Navratri 2023

लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
🙏🌻 नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌻

ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार
माता रानी आली आहे
🙏🌻शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि मेसेज | Shubh Navratri Text

सर्व जग जिच्या शरणी आहे,
नमन त्या अंबाबाईच्या चरणी आहे,
आम्ही तुझ्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया भक्तीचं फूल,
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि संदेश | Shubh Navratri Wishes

लाल रंगाने सजला दरबार मातेचा
आनंदी झालं मन, सुखी झालं जग
शुभ होवो तुमच्यासाठी ही नवरात्री
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻

सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शुभ नवरात्रि मराठी | Shubh Navratri Marathi

नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर
देवीचा आशिर्वाद राहो,
🙏🌻शुभ नवरात्री.🙏🌻

शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
🙏🌻शुभ नवरात्री 🙏🌻

शुभ नवरात्री मराठी | Happy Navrati Wishes In Marathi

देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
🙏🌻फक्त तुझा आशिर्वाद दे.🙏🌻

आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे,
आई भवानी, आई शितला,
आई वैष्णो, आई चंडीका,
देवी आई पूर्ण करील तुमच्या सर्व इच्छा.
🙏🌻घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Marathi Quotes

शक्तीची देवता दुर्गामाता
आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान
व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो
हीच देवीचरणी प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
🙏🌻घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Quote Navratri Wishes In Marathi

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
🙏🌻शुभ सकाळ!🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Navratri Marathi Banner

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो
हीच मातेकडे प्रार्थना…
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻

शक्तीपीठ कोल्हापूरी, महालक्ष्मी अंबाबाई..
केला संहार दुष्टांचा, दॄष्टी भक्तांवरी राही..
साडेतीन शक्तिपीठे, असे ॐकार स्वरूप..
महाकाली, महालक्ष्मी, महा सरस्वती रूप..
घेऊ दर्शन देवीचे, मागू तिला वरदान..
दूर होवो साऱ्या व्यथा, व्हावे समॄद्ध जीवन..
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Marathi Wishes

सर्व जग आहे जिच्या चरणी
नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे
🙏🌻तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे🙏🌻

जागर करती भक्तजन सारे,
ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
करिता गुणगान तुझे अंबे,
दूर होती साऱ्या व्यथा..
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻

हॅप्पी नवरात्रि 2023 मराठी | Shubh Navratri Marathi 2023

भरावी समृद्धीने तुमची ओटी
सुख आणि आनंद लिहावा तुमच्या ललाटी
नवरात्र सण आहे देवी भक्तांसाठी
🙏🌻 नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Happy Navratri Wishes In Marathi 2023

घटस्थापना
आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🌻

सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणि नमोऽस्तुते।।
🙏🌻 शुभ नवरात्री 🙏🌻

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🌻

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi

मातृ शक्तीचा वास राहो,
संकटांचा नाश होवो,
प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,
नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो
🙏🌻 नवरात्री २०२3 च्या शुभेच्छा.🙏🌻

देवीची नऊ रुपे पहावी
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी
अन्नपूर्णेची कृपया होवो
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो
🙏🌻 नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🌻

Leave a Comment