Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi : लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश : पती जरी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख कधी विसरत असेल तरी, पण जेव्हा त्याच्या कडून शुभेच्छा मिळतात तेव्हा त्या खास असतात. त्यामुळे भावा तुझ्या बायकोला ह्या शुभेच्या द्यायला विसरू नको..
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
आपल्या लग्न वाढदिवशी😊
मी देवाला प्रार्थना करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व
सुख, हसू, प्रेम आनंद आणि 😊
एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!🎂
उदास नको होऊस मी 🌹तुझ्यासोबत आहे
नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी 🌹मनापासून आठवण काढ
तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस.
🎂लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
आयुष्याच्या या वळणावर 🌹
सप्तपदीचे फेरे सात🌹
सुख दुःखात सदैव तुझी 🌹
समर्थपणे मज लाभली साथ!🌹
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब 🌹नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी 😊बोलणं एकमेकांना वेळ देणं
खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम❤
🎂लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम😍,
एकमेकांची ओळख आहे तुझा😍 विश्वास,
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!🎂
पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट😍 व्हावे,
तुझ्या वाचून माझे 😍जीवन कधीही एकटे नसावे,
🎂***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे❤,
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी बायको🎂
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा 😍सोबत
प्रत्येक क्षण 😊असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण
कारण, आनंद 😍घेऊन येईल येणारा क्षण.
🎂***तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
तो खास दिवस आज पुन्हा 😊आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व 😍आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
🎂 लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
Anniversary Wishes For Wife In Marathi
आकाशाचा चंद्र तुझ्या 😍बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व 😍इच्छा पूर्ण होवो.
🎂लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂
काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखीपणे
आपले जीवन सुरू झाले.
परंतु, आता तू माझ्या आयुष्याचा
एक अविभाज्य भाग आहेस,
अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव,
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
मला आजही लक्षात😍 आहे ज्या दिवशी
आपण😍 पहिल्यांदा भेटलो होतो
🎂लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂
धरून एकमेकांचा हात🤝
नेहमी लाभो मला तुझी साथ❤
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂
तू माझ्या हृदयाची ❤धडधड आहेस
ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील😍 गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस.
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद🤝
आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
मला हवं तसं 🌍जगू देण्याची
आणि मला खात्री आहे की,
भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया
आपल्या 🎂लग्नाचा वाढदिवस🎂
माझ्या संसाराला घरपण 😍आणणारी,
आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला 🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!🎂
Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife
अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते
आणि आपले पूर्ण आयुष्य 😍बदलून टाकते
आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस !
तू माझी लाईफ😍 आहेस.
माझ्या हृदयाच्या राणीला
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य
ब्लॅक अँड व्हाईट होते,
परंतु, तू ते इंद्र्धनुष्यातील 🌹रंगांनी
आणि तुझ्या सौंदर्याने परिपूर्ण केले आहेस,
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🎂
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा🌹 प्रेमाचा पैगाम आहे.
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये🎂
तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा
प्रत्येक क्षण माझ्या🌹 आठवणीत
कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण
न कळता कित्येक🍁 प्रेमाच्या
आठवणींचा संग्रह 🌸राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
प्रिय पत्नीला आपल्या
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे
मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी🌸 प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून तु
माझी साथ🌸 देत आहेस हे माझे भाग्यच …
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🎂
Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट🤝 आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या🍁 हृदयाची राणी आहेस तू.
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.
🎂प्रिय बायको लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर😍
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी बायको🎂
जीवन जगण्याचा ध्यास तु😍
माझ्या शरीरातील श्वास तू😍
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू😍
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.!🎂
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली.
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले.
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले.
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स ! आणखी काही नको!
🎂प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
आयुष्याच्या कठीण वळणावार साथ देत
कठीण प्रसंगावर मात करत इथे -`\पर्यंत येण्यात सिंहाचा वाटा तुझा…
तूझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
🎂लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🎂
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा😍
यालाच समजून घे माझी शायरी
🎂प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी बायको🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi
गोड आठवणी आहेत तेथे
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!🎂
मी खळवळनारा समुद्र तर त्याला
शांत करणारा किनारा 😍आहेत तू,
मी एखादं फुल तर त्यामध्ये
असणारा सुगंध आहेस तू.
🎂आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये!🎂
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi तुम्हाला कश्या वाटल्या ते आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.