Marathi Jokes | मराठी भन्नाट विनोद – भाग 2

Marathi Jokes | मराठी भन्नाट विनोद – भाग १

Marathi Jokes | मराठी भन्नाट विनोद – भाग 2

आधिच आपल्याला Gf नाय…
त्यात Valentine day चे msg जखमेवर मिठ चोळु नका…
लय पाप लागतील..
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

Marathi Jokes
Marathi Jokes

ज्योतिषी: तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे.
पक्या: ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

जोकचा बाप
तीन मित्र बोलत असतात…
पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली…
दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात…
हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो….
बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस
तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण
आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय ?
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

जीवन अनमोल आहे
प्रेमाच्या लफडयात पडून आपला वेळ वाया घालवू नका
तुमच्या करिअर वर लक्ष द्या
.
.
.
.
प्रेम आणि गर्ल friend 👩 ची जबाबदारी सांभाळायला आहे ना मी
विषय गंभीर तर मी खंबीर
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो…
दर्द दिलो के कम हो जाते
.
.
अगर…
.
.
सफरचंद के बदले गाय छाप ले आते
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना घेऊन स्मशान घाटावर घेऊन जातो….
सगळे दोस्त: ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?
मित्र: अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment