Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, Shivaji Maharaj Punyatithi 2024, Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर दीर्घ आजारामुळे वयाच्या 50 व्या वर्षी झाले. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या. 

एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. 

3 एप्रिल रोजी त्यांचे दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा साम्राज्याचा सांभाळ केला.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीस शिवरायांस मानाचा मुजरा!

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक ”मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

रयतेपायी तो जन्मभर झिजला
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला
मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला
असा एक शिवसुर्य रायगडी निजला….
_/_
३ एप्रिल पुण्यतिथी मुजरा राजे मुजरा …..

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

रयतेसाठी झटला तो,
स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

एक विचार समानतेचा एक विचार नीतीचा ना धर्माचा ना जातीचा राजा माधझा फक्त मातीचा

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी प्रणाम

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
अशा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

रयतेपायी तो जन्मभर झिजला…
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला…
मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला…
असा एक शिवसूर्य रायगडी निजला…!

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस | Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi
Chhatrapati Sambhaji Maharaj Status | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी
Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळश
आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले
सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे
आणि जो शिवरायांना स्वत:च्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

एक विचार समानतेचा
एक विचार नीतीचा
ना धर्माचा ना जातीचा
राजा माझा फक्त मातीचा
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस मानाचा मुजरा!

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

Shivaji Maharaj Punyatithi Caption
Shivaji Maharaj Punyatithi Caption

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहीत नाही पण शिवरायांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला

यशोवान् कीर्तिमान् सामर्थ्यवान् वरद:|
पुण्यवान् नीतिवान् जनताजानन् राजा ||

Leave a Comment