ambedkar jayanti poster, babasaheb ambedkar jayanti banner, bhim jayanti 2024, ambedkar jayanti status, dr babasaheb ambedkar jayanti in marathi
Ambedkar Jayanti Poster
Babasaheb Ambedkar Jayanti Banner
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. संविधानाचे शिल्पकार अशी बाबासाहेबांची ओळख आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री होती, त्यांनी या देशाला संविधान दिले.