Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा : Dahi Handi Wishes In Marathi 2023, Dahi Handi Wishes, Dahi Handi Quotes In marathi, Dahi Handi Wishes Status , Dahi Handi Wishes Messages

लय झाली ”दुनियादारी”
खूप बघितली ”लय भारी”
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!

“हातात घेऊनी बासरी आला कृष्ण थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू,
खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा”

Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
Dahi Handi Wishes 2023 | दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि!

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
गोपालकालाच्या खूप खूप शुभेच्छा!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर.

दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!

मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर…
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

Leave a Comment