Janmashtami Status Dahi Handi | जन्माष्टमीच्या शुभेच्छा | Janmashtami Messages

Janmashtami Status दही हंडी | जन्माष्टमीच्या शुभेच्छा | Janmashtami Messages

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

तो येतो दंगा करतोहातात घेऊन बासरीकपाळावर आहे मोरपीसचोरून घेतो लोण्याचा गोळाफोडून दही हंडी करतो धमालअसा आहे नटखट नंद किशोर

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धामअशा या श्रीकृष्णाला सादर प्रणामगोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या हृदयात आहे तुझं स्थानहे नंदलाला लवकर येआणि दहीहंडी फोड!गोपालकाल्याच्या शुभेच्छा!

फुलांचा हारपावसाची सरराधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहरसाजरा करुया गोपालकाल्याचा सण!दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

हे आला रे आला गोविंदा आला…गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

राधेची भक्तीबासरीचा स्वरलोण्याचा स्वादआणि गोपिकांचा रासमिळून साजरा होतागोपालकाल्याचासण खास!

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,पुढं वाकू नकादोन पैसे देतो मला भिजवून टाका..गोविंदा रे गोपाळा…

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,मात्र अतिउत्साहात करूनका नियमभंग..सर्वांना दहीहंडीच्याहार्दिक शुभेच्छा…!!

“कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे,अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे”“गोविंदा आला रे आला..दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!”

तुझ्या घरात नाही पाणीघागर उतानी रे गोपाळाकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गोविंदा आला रे आलाज़रा मटकी सम्भाल बृजबालागोविंदा आला रे आला…

शोर मच गया शोरहो देखो, आया माखन चोरगोकुल की गलियों की ओरचला निकला माखन चोर, नंदकिशोरशोर मच गया शोर…

नंद किशोरा ,चित्त चकोरागोकुळ कान्हा मनमोहन तुकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णाकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णासर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.#HappyJanmashtami

ढगांच्या आडून चंद्र हासलाआकाशी ता-यांचा रास रंगलाकृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णाजो जो जो जो रे,श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे

नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की,जय हो कन्हैया लाल की…|| Happy Krishna Janmashtami ||

हरे कृष्ण हरे कृष्णकृष्ण कृष्ण हरे हरे ।हरे राम हरे रामराम राम हरे हरे ।|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||

आओ मिलकर सजाये नंदलाल को,आओ मिलकर करें गुणगान उनकाजो सबको राह दिखाते हैं औरसबकी बिगड़ी बनाते हैं,चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.जन्माष्ठमी की शुभकामनायें# शूभ सकाळ #

हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल कीगोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल कीजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की,जय हो कन्हैया लाल की…|| Happy Krishna Janmashtami! ||

मित्रांनो, थराला या!नाहीतर, धरायला या!!आपला समजून, गोविंदाला या!!!श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडीलोणी चा स्वाद आणि,गोपीं चा राससर्व मिळून साजरा करूगोकुळाष्टमी चा दिवस खास.गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशीआमची ही शुभकामना कीश्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वरव तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.|| शुभ गोकुळाष्टमी ||

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.ज्या गोष्टीला लोक म्हणतात” हे तुला कधीच जमणार नाही ।”आंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठीहाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि

दह्यात साखर आणि, साखरेत भात,दही हंडी उभी करूया,देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लावूनच उंच थर,जोशात करूया दही हंडीचा थाट…कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंराम नारायणं जानकी वल्लभंगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण ज्याचंं नावगोकुळ ज्याचंं धामअशा श्री भगवान कृष्णालाआमचा शतश: प्रणामगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोकुळामध्ये होता ज्याचा वासगोपिकांसोबत ज्याने रचला रासयशोदा, देवकी ज्याची मैय्यातोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

Leave a Comment