Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Wishes In Marathi –  गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Ganesh Chaturthi Wishes In Marathi –  गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश : happy ganesh chaturthi wishes in marathi, ganesh chaturthi chya hardik shubhechha या (Ganesh Chaturthi Wishes In Marathi) गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता.

मला आशा आहे तुम्हाला हे Ganesh Chaturthi Wishes In Marathi मध्ये आवडतील.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi –  गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पा गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी गणपती बाप्पा मोरया!!!

बाप्पाचे रूप आहे निराळे येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही गणेश चतुर्थी शुभेच्छा!

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास लंबोदराचा घरात आहे निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

कोणतीही येऊ दे समस्या तो नाही सोडणार आमची साथ आहे आम्हाला सार्थ विश्वास गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या
आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

Also Read : गणेश चतुर्थी व्हिडिओ स्टेटस डाउनलोड | Ganesh Chaturthi Status Video Download

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची,
तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी
गणपती बाप्पा मोरया!!!

गणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

श्रावण सरला,
भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली

गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख,
समृद्धी आणि आनंद
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले
तुझ्या आशिर्वादाने सर्व काही
गणेश चतुर्थी शुभेच्छा!

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read : Ganpati Visarjan Quotes Marathi – गणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना,
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया –
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
आणि भरभराट होवो हीच सदिच्छा!
मंगलमूर्ती मोरया

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फूर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

Leave a Comment