Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi : माघ मासात शुक्ल पक्षात येणार्या चतुर्थीला गणेश जयंती असते. पौराणिक मान्यतानुसार, माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात.
यंदा गणेश जयंती सोमवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे माघ मास जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येतो.माघी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही मराठी शुभेच्छा संदेश, Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi, Images च्या माध्यमातून शेअर करुन गणेशभक्तांना खास शुभेच्छा संदेश देऊ शकता.
माघी गणेश जयंती शुभेच्छा संदेश | Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त तुमच्या आगमनाची,
कारण, चतुर्थी आमच्या गणेशाची
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
।। ॐ गं गणपतये नमः ।।
माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या
पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !
सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Ganpati Bappa Status Marathi 2023 – गणपती बाप्पा स्टेटस मराठी
- Ganesh Chaturthi Wishes 2023 – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
- WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2023
- Ganesh Chaturthi Messages In Marathi – 2023 गणेश चतुर्थी
- Ganesh Chaturthi Images 2023 – गणेश चतुर्थी फोटो
माघी गणेश जयंती शुभेच्छा संदेश | Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi
वक्रतुंड महाकाय |
सुर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !
सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
आजपासून सुरू होणाऱ्या,
माघी गणेशोत्सवाच्या,
तुम्हाला आणि तुमच्या,
तुमच्या कुटुंबाला,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपल्या कामाची सुरुवात,
श्री गणेशा पासून होते,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
हार फुलांचा घेऊनी,
वाहु चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास,
घरात आहे लंबोदराचा निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा,
बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
माघी गणेश जयंती शुभेच्छा संदेश | Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
|| माघी गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया
येऊ दे जीवनात कितीही मोठं संकट, समस्या
नाही सोडणार तो कधी आपली साथ
अशा गणरायाला जोडूनी दोन्ही हात
नमन करू सारे आज
माघी गणेशोत्सवाच्या गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा
फुलांचा आरंभ होतो कळीने
आयुष्याचा आरंभ होता प्रेमाने
प्रेमाची सुरूवात होते तुझ्या नावाने
अणि भक्तीचा आरंभ होतो तुझ्या कृपेने
गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!
गणेश जयंतीच्या दिवशी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह देशभरातील गणेश मंदिरांमध्ये गणपतीची जयंती साजरी केली जाते. गणेश जयंती दिनाचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजन करतो, त्याला पुण्य लाभते. तसचे च्या व्यक्तीला मरणानंतर मोक्ष प्राप्त होतो.
माघी गणेश जयंती शुभेच्छा संदेश | Maghi Ganesh Jayanti Wishes In Marathi
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा