Ramzan EID Mubarak Wishes In Marathi : रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे.
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात. ईदच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!

Ramzan EID Mubarak Wishes In Marathi | रमजान ईद निमित्त शुभेच्या
हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमजान ईदची… ईद मुबारक!!
फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक
Ramzan EID Mubarak Wishes In Marathi
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!!!
“नोकरी, व्यवसायात होवो वृद्धी,
धन संपत्ती ऐश्वर्य घेऊन येवो ही ईद
रोजा खोलूनी खास गळाभेटची रीत
ईद मुबारक…”
अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!
Happy Ramzan Eid
तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!
छोड़ दे सब फसादों को,
देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
“चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा
ईद निमित्त मागूया खुदाला ईच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”
Ramzan EID Mubarak Wishes In Marathi
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा रमजान ईद मुबारक!
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !
रमजान ईद मुबारक!
हे चांद त्यांना माझा पैगाम दे खुशी चा दिवस आणि
हास्याची शाम दे जेव्हा पाहतील बाहेर येऊन
ते तुला तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Ramzan EID Mubarak Wishes In Marathi
तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!
छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…
बंधुभाव वाढवूया,
विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया रमजान ईदच्या निमित्ताने,
मनोमिलनाचा आनंद साजरा करुया
रमजान ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
“यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”
रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा
रमजान ईद मुबारक!
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!
ईद मुबारक!
बंधुभाव वाढवूया, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया
रमजान ईदच्या निमित्ताने, मनोमिलनाचा आनंद साजरा करुया
रमजान ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.