Birthday Invitation Card Messages In Marathi : Birthday Invitation Card In Marathi, Birthday Invitation Messages In Marathi, Birthday Invitation Marathi
Birthday Invitation Card Messages In Marathi | वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून
तुमच्या घरीदेखील वाढदिवसाचं असं सेलिब्रेशन होणार असेल तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांना असे पाठवा वाढदिवसाचे निमंत्रण संदेश (Birthday Invitation Card Messages In Marathi) प्रियजनांना आमंत्रण देण्यासाठी बेस्ट आहेत हे वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून आणि वाढदिवस निमंत्रण पत्रिका मजकूर.
जल्लोष आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
मिळून साजरा करण्यासाठी निमंत्रण आहे तुम्हा साऱ्यांना.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाढदिवस येतो आणि मित्र आणि स्नेहींचे प्रेम देत जातो… यंदाच्या वाढदिवशी मला असंच तुमचं प्रेम हवं आहे तेव्हा माझ्या जीवलग मित्रांना कार्यक्रमाचे खास निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वादळाला त्याचा परिचय देण्याची गरज नसते, कारण त्याची चर्चा त्याच्या येण्यानेच होते. असं वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या माझ्या भावाच्या वाढदिवसाचे खास आमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
1st Birthday Invitation Card In Marathi
मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय,
माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे.
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व
तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद मिळावे यासाठी
तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हां….!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
प्रथम वाढदिवस………… पहिला वाढदिवस म्हणजे धमाल मस्ती आणि आर्शीवादाची बरसात… आमचा लाडका लेक…………… याच्या पहिला वाढदिवस असाच तुमच्या औक्षण आणि आर्शीवादाने साजरा व्हावा असं आम्हाला वाटतंय.
तुम्हा सर्वांना ……………… च्या पहिल्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते
वाढदिवसाचा फ्रॉक घालून घरभर हिंडते
माझ्या लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाढदिवस सोहळा निमंत्रण
आमचा चिं… च्या वाढदिवसाच्या सुखकारक क्षणांना अधिक आनंदी करण्यासाठी हवे आहात तुम्ही सर्व मिळून करू या साजरा हा क्षण देऊ आणि सुरू होऊ दे त्याच्या सुखी जीवनाचे पर्व.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
Birthday Invitation Card Messages In Marathi
केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं तरी तुमच्या आर्शीवाद आणि शुभेच्छांशिवाय माझ्या लेकीच्या वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही… तेव्हा……………… च्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
मुलगी म्हणजे अशी एक चिऊताई जी घरभर उडते आणि रागावलं तर कोपऱ्यात रूसून बसते
आमच्या चिऊताईला आता एक वर्ष होत आहे
तिच्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना मनापासून आमंत्रण
सर्वांनी चिऊच्या वाढदिवसाला यायचं हं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
चला आमच्या छोट्याशा परीचा पहिला वाढदिवस सर्व मिळून साजरा करू…
या खास कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आपल्या सर्वांचे प्रेम आणि थोरामोठ्यांचे आर्शीवाद घेत आमच्या ………… प्रथम वाढदिवस थाटामाटात करण्याचे योजिले आहे. आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
श्री गणेशाय नमः
प्रथम वाढदिवस समारंभ…………… चा पहिला वाढदिवस …………… दिनांक………… सायं………… वा. साजरा करण्याचे योजिले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आमचे चिरंजीव……………… यांचा प्रथम जन्मदिवस……………… दिनांक……………… रोजी……………वा. स्थळ……………… येथे करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी आमच्या आनंदात सहभागी होऊन आमच्या चिंरजीवास शुभार्शीवाद द्यावे ही विनंती…
नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी त्याला आयुष्यात सुख आणि भरभराट
माझ्या लाडक्या लेकाला आर्शीवाद देण्यासाठी हवी आहे तुमची साथ
………..च्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
Birthday Invitation Card Messages In Marathi
वाढदिवसाचे आमंत्रण
वार …………… दिनांक…………… वेळ………………
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग
स्थळ –
निमंत्रक –
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…………… दिनांक…………… वेळ…………… स्थळ…………… आणि हा क्षण साजरा करू या.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
लग्नासाठी खास निमंत्रण संदेश | Wedding Invitation Message In Marathi |
Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा |
सस्नेह निमंत्रण…
प्रथम वाढदिवस सोहळा
आमच्या येथे चिं…… चा पहिला वाढदिवस आहे. या निमित्ताने एक छोटेखानी सोहळाा आयोजित केला आहे. तरी आपण सहकुटुंब येऊन त्यास आर्शीवाद द्यावे ही विनंती.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
फक्त लेकीलाच समजते निसर्गाची भाषा,
कारण प्रत्येक काळ्या रात्रीला असते पहाटेची आशा
आमच्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हा आनंद द्विगुणित करण्यासाठी साऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे
दिनांक –
वेळ –
स्थळ –
तो क्षणही क्षणभर सण असतो जो सर्वांसोबत मिळून साजरा केला जातो. माझ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचा क्षण असाच सण करायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
Birthday Invitation Card Messages In Marathi
लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण
लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुंगधी चंदन
अशाच आमच्या लाडक्या लेकीचा….चा वाढदिवस साजरा करायचा आहे.
तेव्हा सर्वांना वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आमचे विश्व तो, आमचे सूख तो, आमच्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तो, तोच आमच्या जगण्याची आशा, तोच आहे श्वास. त्याचा पहिला वाढदिवस करायचा आहे खास.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
गुलाबाच्या ओठी आली घेऊन चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं गोड स्वप्न तशी आमच्या परीच्या जन्माची कहाणी
ही कहाणी तुम्हाला सांगायची आहे,
तिच्या पहिल्या वाढदिवशी यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यायचं हं
इवलासा जीव आमच्या सर्वांसाठी आनंदाचा ठेवा
कौतुक पाहता पाहता कळलं नाही कधी मोठा झाला
आता पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे
तेव्हा तुम्हाला सर्वांना या सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
Birthday Invitation Card Messages In Marathi
आमची लाडकी कन्या …………… हिचा पहिला वाढदिवस…… दिनांक………… रोजी ………… वा. साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावे ही विनंती
5th Birthday Invitation Card In Marathi
आमचा लाडका आरव ५ वर्षांचा होत आहे
आपणा सर्वाना एकत्रित बोलावण्यासाठी यापेक्षा
चांगला मुहूर्त तरी कोणता.
आपण नक्की या
दिनांक –
वेळ –
स्थळ –
चिं………………याचा पाचवा वाढदिवस … दिनांक…………… सायं…………… वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण उपस्थित राहून या मंगल कार्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
स्थळ –
आपले नम्र –
मला वाढदिवसाचं गिफ्ट आणि शुभेच्छा म्हणून खरंच काही नको फक्त या आणि माझा आनंद द्विगुणित करा यातंच मला खरं समाधान आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आमच्या येथे…………… कृपेने आमचा पुत्र…………… याचा पाचवा वाढदिवस समारंभ ………… दिनांक……… रोजी………… सायं……… वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून बालकास शुभार्शीवाद द्यावेत… ही नम्र विनंती!
निमंत्रक –
तुमचे माझ्यावर असलेले प्रेम शब्दात वर्णन करता येणार नाही…पण त्याची गोडी भेटून नक्कीच चाखता येईल. तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सर्वांनी नक्की यायचं आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
Birthday Invitation Card Messages In Marathi
एक,दोन, तीन, चार, पाच वर्षे कधी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही… पाहता पाहता आमची चिऊताई पाच वर्षांची झाली.
श्री… कृपेने तिचा पाचवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात योजिला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब येऊन तिला शुर्भाशीवाद द्यावे हीच विनंती
दिनांक –
वेळ –
स्थळ –
उगवता सूर्य जेव्हा प्रखर तेज देतो तेव्हा सूर्यफुल बहरून येतं… तसंच माझ्या वाढदिवशी तुमचे आर्शीवाद मला सूर्य किरणासारखे मिळावेत आणि माझे आयुष्य बहरून यावे असं वाटत आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
शुभ काळ आणि शुभ समयी असावे सारे सगे सोबती
………… चा वाढदिवस साजरा करू या मिळून सारी नाती
सर्वांना ………… या पाचव्या वाढदिवसाचे मनःपूर्वक निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा घेऊन येणार दिवस हा, या मंगल क्षणाचे साक्षीदार सारे मिळून होऊ या…
…………… च्या पाचव्या वाढदिवसाचे तुम्हा सर्वांना आाग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
असा आर्शीवाद तुमच्याकडून हवा आहे
…………… च्या पाचव्या वाढदिवसाला तुमच्या आर्शीवादाची बरसात हवी आहे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आमचा सोनुला, आमचा छकुला
आता पाच वर्षांचा झाला
वाढदिवसाचे औचित्य साधून
आमचा आनंद व्यक्त केला…
आता तुम्ही सर्वांना उपस्थित राहून शुभार्शीवाद द्या त्याला.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
लेक म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा, तिच्यात रमतो जीव माझा
बघता बघता झाली पाच वर्षांची याचा आनंद करायचा आहे साजरा
सर्वांना ….च्या पाचव्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
पाचवा वाढदिवस
पाच वर्षांपूर्वी आमच्या… ने घरात येऊन घराला चैतन्यमय बनवलं
आम्ही सुखाने हुरळून आनंदाने बहरून निघालो
बघता बघता आमची चिमुकली कधी पाच वर्षांची झाली हे कळलं सुद्धा नाही
आता पुढील वाटचालीसाठी तिला तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे.
तेव्हा सर्वांनी…च्या पाचव्या वाढदिवसाला यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
75th Birthday Invitation Card Messages In Marathi
फुले बहरत राहो तिच्या वाटेत, हास्य चकाकत राहो तिच्या चेहऱ्यात, प्रत्येक क्षण मिळो तिला आनंदाचा हिच इच्छा देवा परमेश्वराला. माझ्या आईच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
माझ्या वडिलांचा 75 वा वाढदिवस आहे, वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी या सोहळ्यात सामील होण्यासाठी तुम्हाला हार्दिक आमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी… आईच्या पंचाहत्तर वाढदिवाशी सोबत असावी सारी नातीगोती…हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
2024@मराठी वेदा काॅम
2024 © MarathiVeda.In
http://MarathiVeda.In
thanks