पत्रकार दिनाच्या शुभेच्छा 2024 | Patrakar Din Quotes In Marathi

Patrakar Din Quotes In Marathi

पत्रकार दिनाच्या शुभेच्छा | Patrakar Din Quotes In Marathi : आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या आणि शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून 6 … Read more