मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane
मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane : मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी. भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी. हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी. उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,_____________च नाव घेऊन मुंडावळी सोडते. सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,_____________च नाव … Read more