Dhantrayodashi Wishes In Marathi

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

Diwali 2023 - दिवाळी, शुभेच्छा संदेश

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा : या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवाळीची तयारी करतात. संध्याकाळी ते भगवान धन्वंतरीची पूजा करतात.तसेच यादिवशी यमदिपदान देखील केले जाते. या दिवशी घरातील सगळे दिवे आणि कंदील लावून आपली घरे सजवतात. धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण तो दिवाळीच्या आनंददायी सुट्टीचा शुभारंभ करतो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Dhantrayodashi Wishes In Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!

धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi

धनत्रयोदशीने होते सुरुवात,
आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची..
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा..!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची,
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Dhantrayodashi Wishes In Marathi
Dhantrayodashi Wishes In Marathi

माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

Dhantrayodashi Wishes In Marathi

आला आला दिवाळीचा सण,
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र, हर्षून गेले मन,
आला आला दिवाळीचा सण,
करा प्रेमाची उधळण…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

आपणा सर्वांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…
ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो

चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा,
तुमचा चेहरा आहे हसरा…
पण दिवाळीला जास्त करू नका नखरा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी,
स्वागत करण्यास दिवाळसणाची,
तोरणे आकाश कंदिल लागले दारी…
आली आली दिवाळी आपुल्या घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

फुलाची सुरूवात कळीपासून होते,
जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते आणि
आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात आमल्या माणसांपासून होते…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dhantrayodashi Wishes In Marathi

दिवाळी अशी खा,
तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुंगधी सुवास,
दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधूर उटण्याचा,
करा संकल्प सुंदर जगण्याचा.
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment