पोंगल सणाची माहिती | Pongal Meaning In Marathi
Pongal Meaning In Marathi : दक्षिण भारतात पोंगल (Pongal) या सणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी हा सण 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून सूरु होणार आहे. 4 दिवस चालणारा हा सण 17 जानेवारीला संपेल. दक्षिण भारतातील लोक नवीन वर्ष म्हणून पोंगल सणही साजरा करतात. पोंगलचे महत्त्व दक्षिण भारतातील हा सण समृद्धीसाठी समर्पित असल्याचे म्हटले जाते. (Pongal … Read more