Teachers Day Wishes 2023 – शिक्षक दिन शुभेच्छा

Teachers Day Wishes 2023 – शिक्षक दिन शुभेच्छा

Teachers Day Wishes 2023 – शिक्षक दिन शुभेच्छा : आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती ही होते. त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Teachers Day Wishes - शिक्षक दिन शुभेच्या
Teachers Day Wishes – शिक्षक दिन शुभेच्या

जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. Happy Teacher Day .

जागतिक शिक्षक दिन सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ शिक्षक दिनाच्या सर्व गुरूंना शुभेच्छा.

आमचे मार्गदर्शक होण्यासाठी, आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आणि आम्हाला ते बनवण्यासाठी आज आम्ही कोण आहोत अहो शिक्षक धन्यवाद

गुरुचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, आपण किती प्रगती केली तरीही, तसे, इंटरनेटवर सर्व प्रकारचे ज्ञान आहे, पण चांगले वाईट ओळखत नाही.

भारतीय संस्कृतीचे संवाहक, प्रख्यात शिक्षाविद, महान दार्शनिक भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याला आकार,आधार आणि अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक गुरुवर्यास शतशः नमन… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जगण्याची कला शिकवतात शिक्षक ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक फक्त पुस्तक असून नाही काही फायदा जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 2023

गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवनभवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले,.. बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले… रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले….. अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले….. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment