Shradhanjali for father Marathi - बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शोकसंदेश | Bhavpurna Shradhanjali In Marathi

Shradhanjali for father Marathi – बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे..
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻

मायाळू, प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही…
आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही.

बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस..
तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

अस्वस्थ होतयं मन,
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
💐 “भावपूर्ण श्रद्धांजली” 💐

आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते,
बाबा तुमची आठवण कायम येत राहील.

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment