700+ Attitude Status Marathi Girl | मुलींसाठी एटीट्यूड स्टेटस

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००० पेक्षा जास्त Attitude Status Marathi Girl चा संग्रह मराठी मध्ये . Attitude Status In Marathi For Girl या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड.

Attitude Status Marathi Girl
Attitude Status Marathi Girl

Attitude Status Marathi Girl | मुलींसाठी रुबाबदार स्टेटस

Attitude Status In Marathi For Girl

खुप वाईट वाटतं आपण एखाद्याला एवढा जीव लावतो…
पण त्याच्या मनात आपल्या FEEING’S ची किंमत शून्य असते…

मुलगी म्हणजे खेळणं नसतं ,
बापाच्या कष्टाच्या घामाने
जपलेली एक संपत्ती असते

मला फरक नाही पडतं हे जग काय म्हणते…
मी चांगली मुलगी आहे असं मला माझी आई म्हणते…

कुणी बघावं म्हणून रुबाब करत नाही…
तर आमचा रुबाब च असा आहे कि जळनाऱ्यांची
जळल्याशिवाय राहतं नाही…

माझ्या आईच्या मते घरात
कुठल्या पण अडचणी चा
एकंच उपाय…
“हिचा PHONE काढून घेऊ या”

कोणाविषयी वाईट बोलल्याने तुमचं CHARACTER माहिती पडत…
ना कि त्या व्यक्तीच…

मी त्यांचीच RESPECT करते जे पाठीमागे माझी RESPECT करतात…

खरच खूप सुंदर असतात त्या पोरी ज्या आपल्या सुंदर चेहऱ्यावर पण घमंड नाही करत

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

रडत नाही बसायचं नेहमी हसत राहायचं…
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्या आणि
आपण कुणाच्या प्रेमात नाही पडायच…

मान्य करते मी हट्टी आहे…
चिडकी आहे MOODY आहे
BUT AT LIST चुकीची तर नाहींना…

ATTITUDE तर खुप आहे पण
गरज नसतांना दाखवत नाही
आणि जेव्हा गरज असते तेव्हा
संधी हातातुन गमवत नाही…

बापाच्या इच्छेसाठी
आपली दहा स्वप्न मोडते
ती खरी मुलगी असते

काही मुली खुप शरारती असतात…
पण दाखवतात असं कि
त्या खूप शांत आणि सज्जन आहेत..

ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नियमित हास्य
असते ना त्याचा अर्थ हा नाही कि त्याचे
जीवन PERFECT सुरु ये…
बहुतेकदा त्या SMILE माघे लढण्याची क्षमता
आणि खुप साऱ्या अपेक्षा लपलेल्या असतात…

जे आपण देतो ते परत मिळवायची
इच्छा कधीच ठेऊनका…
कारण प्रत्येकाच हृदय
आपल्यासारखं नसतं…

भिती तर मी त्याचं दिवशी सोडली होती
ज्या दिवशी पापा म्हणाले होते कुणाशी
भांडायचं नाही…
आणि कुणी जास्त बोलंले तर सोडायचं नाही…
बाकी मी बघुन घेईल.

जी मुलगी तुमच्या वाईट सवयी माहिती
असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर
विश्वास ठेवा तिच्या पेक्षाजास्ती प्रेम
तुम्हाला कोणीच करू शकतं नाही

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

जेव्हा आपण HAPPY असतो तेव्हा एखादं SONG
ENJOY म्हणुन ऐकत असतो…
BUT जेव्हा आपण SAD असतो तेव्हा ते SONG ONLY SONG म्हणुन न ऐकता त्याचे LYRICS
अक्षरशः आपण FEEL करत असतो…

BLOCK करायला नाही
IGNORE करायला शिका…
नाहीतर तुमची प्रगती
कशे बघतील लोकं…

I AM VERY SENSITIVE
जास्ती राग येतं असतो
तेव्हा भांडण करण्याएवजी
रडायला बसून जाते…

जर कोणी विनाकारण तुमचा राग करत असेल तर…
त्याला एक कानाखाली देऊन टाका…

प्रत्येकाच्या मनात जागा नाही करायची…
काहींच्या डोळ्यात पण खटकायचं
त्यात पण एक वेगळा SWAGE असतो…

विरोधकांनो तुम्ही मला किती पण वाईट बोला…
माझ्याविषयी लोकांना किती पण वाईट सांगा मला काळजी नाही
कारण माझं चांगल करायला देव आहे

आगीत तेलं ओतायंची सवय नाही आपली…
पण माणसं हक्काची असतील तर जाळं आणि धूर
सोबत काढायची तयारी ये आपली

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

मी कशी आहे हे दाखवायची मला हौस हि नाही…
आणि गरज ही नाही…

थोडा वेडेपणा ही असावा जगण्यात…
कारण जास्ती समजूत दारपणा
आनंद हिरावून घेतो…

कोण माझ्या पाठीमागे काय बोलतं हे मी बघु शकतं नाही…
कारण पाठीमागे बोलतात ना राव तोंडावर नाही…

प्रत्येक कठिण क्षणात साथ आम्ही देऊ…
जर पडायला लागलात तर हात आम्ही देऊ…
आणि आमच्याशी नडलात तर लात पण आम्हीच देऊ

दुसर्यांची लायकी काढणारे.
स्वतः काय लायकीचे आहेत हे त्यांना तरी माहिती ये का…

लोकं बोलतात खुप बदली तु आता रोज होणाऱ्या वेदनांनी तर दगडं पण आपला आकार बदलतो तर मी का नाही…

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

मैत्रीण एक असली तरी हरकत नाही…
पण ती एकंच अशी
असावी जी आपल्या शब्दांपेक्षा
आपल्या शांततेला समजुन घेईल

कुणाला अति जीव लावायला गेलं
तर ते आपल्याला पायपुसण
बनवायच्या माघे लागलेलें असतात

ज्या लोकांना आमची किंमत नाही
त्या लोकां पासुन दुर राहिलेलचं बर

काही लोकं हृदयातून तर गेले…
पण डोक्यात नक्कीचं राहतील

चप्पल आणि माणसं चावायला लागलीत ना…
तर समजुन जायचं ते आपल्या मापाची नाहीत..

मी नेहमी माझ्या नियमावर चालते..
म्हणुन माझे मित्र कमी आणि शत्रू जास्ती आहेत…

स्वप्न ती नाहीत जी STATUS DP द्वारे दाखवली जातात…
खरीं स्वप्न तिचं जी अक्षरशः सत्यात उतरवली जातात…

लोकं बोलतात सकाळी सकाळी काढली पाहिजेत…
म्हणुन मी चांगल्या लोकांची आठवण तुम्हाला माझी आठवण करून द्यायला आले…

MOBILE ची गोष्ट सोडा लोकं तर हृदयपण…
DARK MODE वर ठेवतात आजकाल…

नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं त्याचा PASSWORD एकचं असावा…
तो म्हणजे एकमेकांनवर चा विश्वास…

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात फक्त आपले विचार…
POSITIVE SELF CONFIDENCE
हा STRONG असला पाहिजेत

आमच्या शांत असल्यावर पण लोकं जळंतात ओह शेंठ..?
कारण शांततेत पण तीचं धमक ठेवतो आम्ही…

भिती असली पाहिजे ती पण हृदयात असली पाहिजे..
पण ते हृदय आपलं नसुन समोरच्याचं असलं पाहिजेत…

मनातील कोपऱ्यातल्या कडुपणाला QUARANTINE करा
काय माहिती एखादं नातं VENTILATOR वर
जाण्यापासुन थांबेल…

एक FAKE SMILE देऊन
बोलायचं ALL IS WELL…
कारण आजकाल लोकं
EMOTION’S ला चिल्लर समजतात

निट बघितलं तेव्हा कळालं,
परक्यांच्या गर्दीत आपलेचं जास्त
असतात…!

“आयुष्य” खुप सुंदर आहे फक्त वाईट विसरून हसायला शिका

सगळ्यांना आपल्या PROBLEMs
सांगायची काय गरज
याला सांगा ना इथं
SCREEN SHOT नाही निघतं

“चरित्र”
जर कपड्यानी ठरवलं जातं असेल तर
कपड्याच्या दुकानाला मंदिर चं नको
का म्हणायला

ज्यांना स्वतःला शाळा शिकायची
गरज आहे ना त्यांनी
आम्हाला धडे नका शिकवु
आम्ही झेलतो पण आणि कोलतो पण

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

जर कुणाला आपल्या सोबत न
बोलण्याने आनंद होतं असेल तर
देवांजवळ प्रार्थना करा कि त्यांचा
आनंद कधी कमी होऊ नये

असं नाही कि माझे काही स्वप्न
नाहीत पण ते स्वप्न बघण्या
अगोदरचं परिस्थिती जाणीव करून
देते कि हे स्वप्न तुझे नाहीत

आयुष्य एकदाचं मिळतं
म्हणुन प्रेमात पडायचं नाही

एकदा तोंडातून निघालेला शब्द परत
येतं नाही म्हणुन शब्दांचा वापर हा
विचार पूर्वक करावा

काही गोष्टींवर हसुन दिलेलचं
चांगल असतं आता प्रत्येकाला
शिव्या दिलेल्या पण बरं नाही वाटतं

ठेवतं नाही हिशोब कोण कसं आहे
करून घेते विश्वास प्रत्येकावर
आपलं तर हृदयचं असं आहे

आयुष्यात एक अशी स्टेज येतें जिथं
आपल्याला कुठल्याचं गोष्टीने घंटा
फरक पडतं नसतो आणि आता मी
त्याचं स्टेज वर आहे

थोडी वेडी आहे पण मतलबी
अजिबात नाही समजायला
अवघड आहे पण ज्याला समजले
त्याच्यासाठी खास आहे

आयुष्याची मजा घेतं चला काय
ठेवलंय दुसऱ्याला दुखी
करण्यात

जर आपण आपल्या PAST मधुन
काही शिकलो तर आपला
PAST कधीचं चुकीचा नव्हता

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना…
त्या दिवशी पासुन थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो…

तुमचं हे एक चांगल आहे तुम्ही
MASSAGE केला नाही तर तुम्ही
BUSY आणि आम्ही नाही केला तर आमच्यात
ATTITUDE वा

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

लोक IMPORTANT आहे पण
SELF RESPECT पेक्षा जास्त नाही

स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला
कुणाच्या certificate ची
गरज नाही..

लहानपणी छोटया जख्मीवर रडणारी
मी आता मोठ्या जखमा सुद्धा हसून
सहन करते

दुसऱ्यांसाठी कधीचं
मी स्वतःला नाही बदलतं
Bcoz I Know I Am Best

स्वभाव आणि विचार चांगले
ठेवा डीपी आणि स्टेटस तर
सगळेचं ठेवतात

आमचं काय हो आम्ही तर तसं पण
बदनाम आहोत काळजी तर ते
करतील ज्यांची कारस्थाने अजून
पडद्याआड लपलेली आहेत

ATTITUDE दाखवल्याशिवाय
समोरच्याला आपली किंमत
समजतं नसते

इथे लोकं स्वतःची चूक नाही
मानत तर कुणाला आपलं काय
खाक मानतील

मला एकटं राहायला आवडतं
कारण तिथे साऱ्या अपेक्षा
माझ्या स्वतःकडून असतात

काही स्वप्नांना वेळ राहताचं स्वतःचं
तोडुन द्यायला हवं कारण जेव्हा
स्वप्न दाखवणारा ते तोडतो ना तेव्हा
त्रास पण दुप्पट होतो

कोण किती साजूक आहे
हे मी हि सांगू शकते पण
त्याच्या एवढं खालच्या पातळीत
जायची सवय नाही मला

चुकीचे विचार आणि चुकीचा अंदाज
नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तीपासून
दुर घेऊन जातं असतो

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

कुत्रे माघे भुंकत असतील तर
बिनधास्त भुंकू द्या फक्त जातांना
अजून दोन दगडं मारत चला

कुठल्याही नात्यांत सहन तेवढंच
करा जो वर तुम्हाला सहन होतं
असेल जास्ती झाल्यास नातं स्टॉप
करायला शिका

हृदयातुन काढून फेका अश्या
लोकांना ज्यांना आपण HAPPY
असलेलं पाहवतं नाही

दुखी राहल्यानी कुठला award
मिळतं नसतो म्हणुन नेहमी happy
राहतं चला

थोडीशी MATURE झाली ये
मन कितीही रडतं असलं तरी
चेहऱ्यावर हसु ठेवते आता

ज्या लोकांसोबत बोलल्याने
तुम्हाला त्रास होतो
त्यांच्यासोबत बोलतांच कशाला
रिकामे कुठले

किती त्रास द्यावा एखाद्याला
यालाही काही प्रमाण असते
आपल्या वरूनचं समजावं
दुसर्ऱ्याला हि मन असते.

आपल्या life चा एकच फंडा आहे!
जो आपल्याशी जसा वागेल,
आपण पण त्याच्याशी
तसंच वागणार

एक वेळ खरं बोलुनं कुणाचं
मन तुटलं तरी चालेलं पण खोटं बोलुनं
कुणाचा विश्वासघात करू नका.

आता मला कोणी सोडून गेलं
तर दुख होतं नाही कारण मी त्या
नात्यांमध्ये धोके खाल्लेतं ज्यांच्यावर
कधी तरी मला खुप गर्व होता

“अहों शेठ”
जिथं तुमंचा attitude सपंतो ना
तिथनं तर आमच्या attitude level
ची सुरवात होतें

आयुष्यातून काही मतलबी लोकांना
काढून टाकलंय आता वेळ आली ये
स्वतची life enjoy करायची

काही लोकांना जाणून घेऊन
स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानी
काढून घ्यायची सवय पडलेली असते

थाटात जगायचं फालतू लोकांच्या
नादाला लागुन आयुष्याची वाट नाही
लावून घ्याची

दुसऱ्यांची लायकी तेच लोकं
काढतातं ज्यांची स्वतःची
लायकी एवढी 0% असते

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

इतकं श्रीमंत नाही आहोत कि
सगळे काही खरेदी करू पण
इतकं गरीब हि नाही कि स्वतःला
विकून बसु

हृदयाला आवडेल त्या व्यक्तीवर
प्रेम करा चेहऱ्यांनी काय सर्वचं सुंदर
दिसतात

खरं दुःख तर तेव्हा होतं जेव्हा
आपल्याला खरं माहिती असून
समोरचा आपल्याशी खोटं बोलत
असतो

लोकं आपल्या नात्यांमध्ये तेव्हांच येतात
जेव्हा आपण त्यांना येऊ देतो
म्हणुन नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं त्या
मधले problem’s स्वतः solve करावे

Enjoy करत जा प्रत्येक क्षण
कारण आयुष्याचा movie मध्ये
once more नावाचा seen नसतो

आयुष्याची वाट तेव्हांच लागते
जेव्हा तुम्ही समोरच्यावर वेड्यासारखं
विश्वास ठेवता.

काही लोकं ना खजिन्यागत
असतात बघतांच मन म्हणतं
जमिनीत रोवुन द्यावं

ते block/unfollow करणं आपल्याला
जमतं नाही एकदा आपल्या मनातून
कोणती व्यक्ती उतरून गेली कि आपण
त्याच्या profile कडं पुन्हा बघतं नाही.

आपण तर आपल्याचं धुंदीत राहतं असतो
सोडून गेलेल्या लोकांचा विचार करून
दुखी व्हायंला आपण रिकामे नाही

दिलं असणार आयुष्याने कुणाला
आनंद पण मला तर यार
Only experience चं दिलेत

नातेवाईकांना बिनधास्त
टिका करू द्यायच्या
फुकट प्रचार करतात बिचारे
कुठे आपल्याकडनं पैसे घेतात

खरं दुख तर तेव्हा होत जेव्हा
आपल्या जवळची व्यक्ती
आपल्याला समजुन नसते घेतं

राहणं जरी साधं असलं तरि स्वभाव
मात्र रॉयल ठेवतो आम्ही

एखाद्याला कधी आपली
गरज बनवुन घेऊनका कारण
जेव्हा ते बदलतात ना तेव्हा
त्याच्यापेक्षा जास्त राग स्वतःचा येतो

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता तो
विचार पण मीचं करेल
तर तुम्ही रिकामे बसणार ना…
लय विचार येतो मला तुमचा जळक्यानो

आपलं कसंय ना आपण जाणून कुणाच्या
नादाला लागतं नाही
आणि आपल्या नादाला कुणी लागलं तर
आपण वाद केल्याशिवाय थांबत नाही

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

नखरे तर फक्त आईबाबा
उचलतात नातेवाईक फक्त बोटं
उचलतात

जे मला विसरलेत त्यांना
आठवण ठेवणं मी पण गरजेचं
नाही समजतं

आयुष्य स्वतःच्या दमावर जगते
दुसऱ्यांसाठी नाही जगत मला जे चांगल
वाटते मी तेचं करते दुसरे लोकं काय विचार
करतील मला फरक नाही पडतं

मुलगी आहे म्हणून कमी समजत
असाल तर हद्दीत घुसून बाजार
उठवण्यात येईल

ज्या गोष्टी आठवुन त्रास होतो
त्या गोष्टींना
Ignore करायला शिका

आपला अंदाज असा ठेवा कि
कोणी अंदाज नाही लाऊ शकलं
पाहिजेत

जास्ती चांगल बनून राहणं
पण चांगल नसतं

कधी कधी life मध्ये असं वाटतं ना कि काही
लोकं कधी भेटलीचं नसती तर खुप बरं झालं
असतं मंग अश्या लोकांना आपल्या life मधुन
delete करून टाकायचं no delete

काही लोकं बोलायला लागलेत
attitude थोडं कमी कर खुप उंच
जाणार मी बोलले तुम्ही थोडं वाढून घ्या
level मध्ये येऊन जाणार.

लोकं आपल्यावर जळतात तर जळू द्या
कारण त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली असते कि आपल्यापेक्षा यांच्यात जरा
जास्ती गुण आहेत

वाईट तर वाईट चांगल वागुन
तुम्ही कोणता मला भारतरत्न
देणार आहात

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
पप्पा बदलतात

लोकं आपल्यावर जळतात तर जळू
द्यायचं आपण अजुन कसं जळवता येईल
तो विचार करायचा

हि कसली रीत रे देवा….??
एक नविन नातं जोडण्यासाठी
आम्ही जुन्या नात्यांना विसरावं

काही लोकांना एक काम खुप
भारी जमतं ते म्हणजे दुसऱ्याला
बदनाम करणं

मला कुण्या दुसऱ्यासारखं बनण्यात
जरा पण आवड नाही कारण
माझी एक आपली ओळख आहे.

गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न
आणि
लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत
खरंच काही लोकांना पचत नाही

“गोष्ट”
जर माझ्या स्वाभिमानावर येतं असेल तर
मंग समोरचा कुणाचा पण बाप का होईना
मी इज्जत नाहीं करत.

आताच्या काळात स्वतःला
खुश ठेवणे सुद्धा एक
अवघड काम झालय…

भांडण तर प्रत्येक नात्यांत होत
असतात ओ पण भांडणानंतर
आपण कसे वागतो यावरून
नात्यातलं प्रेम समजत…

DEAR HEART..plzzz
त्या लोकांची काळजी करणं
बंद कर
ज्यांना मी नसल्याचा फरक पण
नाही पडतं…

मी कुणाची कॉपी कधीचं करत
नाहीं कारण माझी आवड वेळेनुसार
कधीचं बदलत नाही !!

एक cute smile देऊन बोलायचं
कारण कुणाला घंटा फरक पडतं नाहीं
आपण किती त्रास सहन करतो त्यागोष्टीचा

Busy
लोकांना वेळ मागणं सोडुन द्या काय
माहिती त्याच्याकडे नकार द्यायला पण
वेळ नसलं

बिंदास्त हवा करायची
आणि जळणाऱ्याची
करपुन करपुन राख करायची..

त्या लोकांसाठी काय रडायचं
ज्यांना आपल्या feeling’s पेक्षा
त्याचा attitude गरजेचा वाटतो

औकात “
जेव्हा बरोबरी करायची नसते तेव्हा
लोकं आपल्याबद्दल वाईट बोलायला
लागतात

वेदना कधिचं कमी होतं नसतात
फक्त त्या सहन करायची
सवय नक्की होऊन जाते

‘इमानदारी’
गेली तेलं लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही

काही लोकांशी परत बोलायची इच्छा होते पण त्याचं शेवटचं बोलणं
आठवलं कि मन नाही म्हणतं

माणूस एकदा मनातून उतरला ना मंग तो..
कुठ जातो, काय करतो, कुणाशी बोलतो याने घंटा पडतं नाही

ती मुलगीचं असते….??
जी प्रत्येक दुःख त्रास सहन करून सुद्धा
म्हणते कि मी ठिक आहे

मला तेव्हाच JUDGE करा
जेव्हा तुम्ही PERFECT असाल

“खुश”राहायचं असेल तर..
समोरच्याची पूर्ण बकबक ऐका…
आणि मनात हसून बोला
ह्याच्या आईला पागल आहे ह्यो तर !!

कुणाला माझ्या बोलण्यात प्रेम आढळतं
तरकुणाला attitude वाटो
पण मला रंग बदलता येतं नाही मी
आहे आणि जी आहे अशीच आहे

काही लोकांना बघुन शिवी
स्वतःचं म्हणते मी बाहेर येवु
का…?

वरच्या देवा सोबत संबंध चांगले
असतील तर हे खालचे भडवे
आपलं काहीही वाकड करू शकत नाही

हे तुमचे दररोज बदलणारे रंग आहेत
ना ते चांगल्याने
ओळखून आहे मी म्हणुन
keep distance by me

साधी गोष्ट आहे ज्यांना…
मी चांगली वाटते त्यांनी बोला…
ज्यांना नाही वाटतं त्यांनी नका बोलु
बस विषय संम्पला निघायचं आता…

Attitude जो काल होता आज आहे
आयुष्य जगायचं तर असं जगा असे कि
आपल्याचं बापचं राज आहे

जेव्हा एखाद्याला तुमच्या
असण्याची किंमत नसते ना
तेव्हा त्याला तुमच्या नसण्याची
जाणीव करून द्या…

विरोधकांचा विरोध नाही करायचा
शांत बसून त्यांचा…
कार्यक्रम करायचा

जर खुश राहायचं असेल
तर सर्वात आधी लोकांकडून
अपेक्षा करणं सोडा

खुप छोटंस आहे आयुष्य कशाला
उगाच दुसऱ्याचं tention घ्यायचं
मस्त जगायचं आणि आनंदी राहायचं

काही लोकांनी अशी लायकी दाखवली
कि त्यांच्यासोबत बोलण
तर दुरचं आता त्यांच्या तोंडाकडे पण
बघायची इच्छा होतं नाही

प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणी
free नसतो म्हणुन स्वतःची
care स्वतः करत जा
कुणावर depend न राहता

कधी कधी कुठल्या गोष्टींवर
issue करण्यापेक्षा
शांत राहिलेलं अधिक चांगल असतं

काही लोकांच्या मनात माझ्याविषयी खुप
गैरसमज आहेत
आज मी त्यांना एकंच सांगू इच्छिते मला घंटा
फरक पडतं नाही जे समजायचं समजा

समोर कोणी कितीही मोठा असला तरी
फालतू मध्ये आपण कुणाचं
ऐकून घेतं नाही
तू भारी तुझ्या घरी

मस्करीतं लायकी काढण्याचं
Talent आमच्यात ठासुन भरलंय

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

मला ना शिक्षा द्यावी लागतं ना द्यावी
लागतं माफी कारण
कि जळणाऱ्या साठी माझी एक
सेल्फी च असते काफी

काही लोकांना वाटते की
मला त्यांच्या चाली समजत नाहीत
मी खूप शांतपणे पाहत असते
त्यांना माझ्या नजरेतून खाली पडताना

चेहरे सर्वांचे लक्षात आहेत..
साथ देणार्यांचे पण साथ
सोडणार्यांचे पण.. वेळ
आल्यावर सर्वांच्या उपकारांची
व्याजासहत परतफेड करणार आपण

मस्तकाच्या पुस्तकांत शिरण्याची
कामे करू नका
नाहीतर पद्धतशीरपणे आयुष्याचे
पान फाडण्यात येईल

आपण समोर जाऊ नये
या भितीने पण काही लोकं
आपल्याला पाठींबा देतं नसतात

मी चूक तर तिथं केलती औकातीतं
ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात
जागा दिलती

मी Respect त्यांना देते जे
deserve करतात त्यांना नाही जे
demand करतात

माझी मैत्री आणि दुष्मनी दोन्ही पण
मजेदार आहेत फक्त निभावणारा कट्टर
पाहिजेत

माझे चाहते माझ्या दिसण्या
वर नव्हे तर माझ्या स्वभावावर
फिदा आहेत

कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात,
आणि आम्ही इमेज बनवण्यात.
your Are Not Sem Bro….

ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात
त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत
queen बनण्यात कसलाच
interest नसतो

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं
असेल विश्वास तर बोला
नाही तर विषय सोडा !!

आपल्या वागण्यात नेहमी
simplicity ठेवा कारण लोकं
आपल्याला तर विसरतील पण
स्वभावाला नाही

जमलंच तर आमच्याशी नीट रहा
चुकलात तर
वाट दाखवू शकतो
भुंकलात तर वाट लावू शकतो

वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून
हासता येत त्याच्यापेक्षा मोठा
जादूगार कोणी नाही

प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा
कारण गंमतीवर तर दुनिया पण
टाळ्या वाजवीते

जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा
तुम्हाला हसवायच का रडवायच
आम्ही ठरवतो

लोकं काय विचार करतात हा विचार नका करू
Life आपली आहे म्हणून आपल्या
मनाला जे ठीक वाटेल तेंच करा

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात
त्यांना special समजून घ्यायची
चूक कधीच करू नका

ना कोणासाठी खास बनायचंना ना
कोणावर अपेक्षा ठेवायची
साधं राहणं सरळ व्यक्तीमत्व हीच आपली ओळख

ज्या मुली मुलांना ignore करू शकतात
त्या मुली आयुष्यात काहीही
करू शकतात

तुमची लायकी तेंव्हाच कळाली
जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी
दुसऱ्याचे पाय धरले

जगायचं असं की कोणाला आपला त्रास नाही झाला पाहिजे…
आणि वागायचं असे की कोणी आपला……
नाद नाही केला पाहिजे……

आयुष्यात किती पण प्रॉब्लेम
येउद्या आपण
आपल्या धुंदीतच चालायचं

स्वतःच मन मोठ आणि स्वभाव
रॉयल ठेवला का मग लोक पण तुम्हाला
तशीच भेटतील

खटकते तर त्यांच्या डोळ्यात ज्यांच्यासमोर
मी झुकत नाही बाकी ज्यांना
मी आवडते ते मला कधीच झुकू देत नाहीत

आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या
नादाला लागत नाही आणि आपल्या
नादाला कुणी का लागलं तर
वाद केल्याशिवाय थांबत नाही

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

एकटं पडलात तरी चालेल
पण self respect गमावून लोकांच
मन जपायचा प्रयत्न करू नका

आगीत तेलं ओतायची सवय नाही माझी
पण माणसं जर हक्काची असतील
तर जाळ लावायची पण ताकद आहे आपली ।

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा
आपली life in joy कराना.!
मग कस सगळंच आवडायला लागेल

लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे
गेलेत थांबणारे आहेत येणारे येतील
Just move and go ahead
आयुष्य खुप सुंदर आहे

देव त्या व्यक्तीला
कधीच काही कमी पडू देत नाही
ज्याच मन मोठ आणि स्वभाव
Royal असतो

विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।

लोकांनच काम आहे रडवण
पण आपण हसणं नाही सोडायाचं

एखाद्याला एवढं पण ignore करू नका
की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की
माझं चुकलं तरी काय….!

आपल्या डोळ्यात पाणी फक्त
तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून
आपली काळजी करतात……!

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच
नशीब स्वतःच घडवा तरचं
SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे

नाव एवढं बनवा की कोणाला
परिचय देण्याची गरज नाही
पडली पाहीजे

आम्ही कमी आहोत हे समजून
आमच्याशी नडायला
बघू नका कारण जेव्हा आम्ही
नडतो ना तेव्हा समोरच्याला त्याची औकात
बरोबर दाखवतो

आपल्याकडून चूक झाली वाटली तर sorry बोलते जाणूनबुजून केलं वाटलं तर
कानाखाली देऊन टाकते

OF COURSE I TALK TO MYSELF
कारण कधी कधी मला EXPERT
ADVISE ची गरज असते…

Attitude Status In Marathi For Girl
Attitude Status In Marathi For Girl

कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं, आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं

गरज नाही मला लोकांनवर जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे…..

गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर
बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
100+ सैड स्टेटस मराठी मध्ये
300+ इंस्टाग्राम कॅप्शन
आई साठी विशेष मराठी स्टेटस
मराठीतील प्रेरक विचार
Positive Thinking Motivational Quotes

फनी पर्सनॅलिटी स्टेटस इन मराठी फॉर गर्ल्स

तुम्हाला काय माहिती माझं दुख
घरातले सकाळी लवकर जाग यावा
म्हणून पंखा बंद करून देतात…