(2024) Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश

Buddha Purnima Wishes In Marathi : Buddha Purnima Quotes 2024, Buddha Purnima Images, Happy Buddha Purnima Wishes In Marathi, Buddha Purnima Images Marathi, Buddha Purnima Hardik Shubhechha Marathi

Buddha Purnima Wishes In Marathi
Buddha Purnima Wishes In Marathi

Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश

बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In Marathi 02
Buddha Purnima Wishes In Marathi

बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमा या मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा खास दिवस तुमच्या आयुष्यात सुख,
शांती घेऊन येवो हीच कामना!

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Wishes In Marathi 01
Buddha Purnima Wishes In Marathi

हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचारांची
पेरणी होवो बौद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!..

जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे, विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा हा चंद्र
तुमच्या आयुष्यातले दु:ख दूर करून
सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच आमची कामना..

Buddha Purnima Images Marathi

शांतता ही नेहमी मनातुन प्राप्त होते तिचा बाहेर कुठेही शोध घेतल्यास ती कधीही प्राप्त होत नाही. बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Quotes 06
Buddha Purnima Quotes

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणार्‍या
गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन!!

आज आहे बुद्ध पौर्णिमा ,आज चांगले वागण्याचा आणि चांगले बोलण्याचा संकल्प करूया.. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima Images Marathi 05
Buddha Purnima Images Marathi

भगवान बुद्धांच्या शिकवणी तुम्हाला बुद्धी,
करुणा आणि आंतरिक शांतीच्या मार्गावर मार्गदर्शन करतील!
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Images Marathi 04
Buddha Purnima Images Marathi

जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत,
आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो
आणि आपण किती उदारपणे क्षमा केली
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Images Marathi 03
Buddha Purnima Images Marathi

भयाने व्यापत या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्यच
निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes – Marathi
Buddha Purnima Information In Marathi | बुद्ध पौर्णिमेची माहिती

Happy Buddha Purnima Wishes In Marathi

बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील अज्ञान अंधःकार दूर करेल
आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल…
बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेला आकाशात येणारा शितल चंद्र आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे करो आणि आपल्याला सुख समाधान आणि शांतता बहाल करो. आपणास व आपल्या कुटुंबास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Quotes

आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, आनंदी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे – भगवान गौतम बुद्ध

राग कवटाळून धरणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान आहे – भगवान गौतम बुद्ध

विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Hardik Shubhechha Marathi

शरीर निरोगी ठेवणे ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही – भगवान गौतम बुद्ध

सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे -भगवान गौतम बुद्ध

चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima Hardik Shubhechha Marathi

तुम्हाला तुमच्या क्रोधासाठी शिक्षा मिळत नाही याउलट तुम्हाला क्रोधापासूनच शिक्षा मिळते – भगवान गौतम बुद्ध

वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही, तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो हेच एक अतूट सत्य आहे…. बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात – भगवान गौतम बुद्ध

जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरूष समजावा…बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या विचारांवर आपण अवघे विश्व निर्माण करू शकतो….बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात – भगवान गौतम बुद्ध

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख – भगवान गौतम बुद्ध

संयम खूप कडवट असतो, पण त्याचे फळ खूप गोड असतं – भगवान गौतम बुद्ध

Leave a Comment