पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Putnya in Marathi : हे पुतण्यासाठी चे वाढदिवस शुभेच्छा संदेश आपण आपल्या पुतण्याच्या वाढदिवशी शेअर करून त्याला अधिक आनंदी करावे.
पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Putnya in Marathi
पुतण्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : Birthday Wishes for Putnya in Marathi
येणारा प्रत्येक दिवस माझ्या पुतण्याचा असावा
तुझ्या जीवनात अंधकाराचा लवलेशही नसावा
तुला मी जवळ नसतानाही नेहमी सोबत असल्यासारखा भासावा
माझ्या प्रिय पुजण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नातं आपलं काका पुतण्याचं
आपल्या परिवारात तू मोठ्या आनंदाने निभावलं
पुतण्या माझा सुखात राहावा हीच देवाचरणी सदिच्छा
माझ्या जिवलग पुतण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी हसत रहावा हीच देवाकडे सदिच्छा
तुला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो
आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुझा सुखाचा असो
फुलासारखे तुझे जीवन असेच फुलत राहो
तुझा प्रत्येक जन्मदिन आनंददायी जावो
लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा : Birthday Wishes for Putnya in Marathi
तू खूप खोडकर आहेस आणि सर्वांचा लाडका आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा
पुतण्या, असं काही कर की तू आमची शान आहेस आणि तुझं नाव उंचीवर असो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या जगात तुझ्यासारखा दुसरा कोणीच असू शकत नाही.
तू माझा पुतण्या नाहीस, तू माझे हृदय आणि आत्मा आहेस. असेच हसत खेळत राहा तू आमच्या घराची शान आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या देखण्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुझा अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुतण्या! आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम आणि तुझे कौतुक करतो. तुला जे काही करायचे आहे, आम्ही सदैव तुमच्या सोबत असू.
Birthday Wishes for Putnya in Marathi
सतत चेहऱ्यावर हास्य राहो
तुला तुझ्या आयुष्यात यश मिळत जावो
देवी भगवती चरणी हीच प्रार्थना
जन्मदिवसाच्या प्रमाणे प्रत्येक दिवस तुझा आनंदात जावो
चांगला काका किंवा काकू तेव्हाच होता येत जेव्हा पुतण्या ही तसाच असेल
तुझ्या रूपाने देवाने आम्हाला तसाच पुतण्या दिला
जीवनात प्रत्येक यश तुझी प्रतीक्षा करेल
जन्मदिनाच्या लाडक्या पुतण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
काका होणं म्हणजे आनंदाचं आणि भाग्याचं असतं
पुतण्याचं आपल्या जीवनात असणं आनंदाचं असतं
नशीबवान काका काकू कडून पुतण्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes for Putnya in Marathi
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
सुख सदा तुझ्या चरणावर असो
तुला हवं असणार सगळं तुझ्या नजरेच्या टप्प्यात दिसो
जन्मदिनाच्या लाडक्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा
जसं प्रत्येक वर्ष आनंदात तुझं गेलं
तसं येणार प्रत्येक वर्ष तुझ आनंदात जावो
माझ्या जिवलग पुतण्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Putnya in Marathi
देव तुझी प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करो, हीच माझी प्रार्थना. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पुतण्या.
मला आशा आहे की तुझा आजचा वाढदिवस पुढील सुवर्ण प्रवासाची सुरुवात करेल. असाच आनंद शेअर करत रहा. काकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या सर्वोत्कृष्ट पुतण्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास
सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
हा जन्मदिवस तुझा तुझं जगणं आनंदाच्या दिशेकडे नेवो
माझ्या पुतण्याला हवं असलेलं सगळं सुख मिळो
वाढदिवसाच्या लाडक्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes for Putnya in Marathi
नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी
तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट
कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना !
भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यासारखा पुतण्या म्हणजे भाग्य आमचं
तुझ्या प्रत्येक सुखात सुख आमचं
माझ्या लाडक्या पुतण्याला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !
भरारी घेणाऱ्या पाखराप्रमाणे तू यश गाठावं
तुला हवं असणार सगळं मिळत राहावं
तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावा
आमच्या पुतण्या असाच हसत हसत राहावा
वाढदिवसाच्या पुतण्याला खूप खूप शुभेच्छा

मनात राहणारी बरीच माणसं असतात
त्यात सर्वात वरती राहणारी खास असतात
माझा पुतण्या जसा तशी खूप कमी असतात
माझ्या लाडक्या पुतण्यास जन्मदिवस आनंदाचा जावो
हॅपी बर्थडे माझा लाडका पुतण्या
उगवतीचा सूर्य आकांक्षेच दान तुला देईल
जन्मदिनाच्या शुभेच्छा तुला ऐक ऐक इच्छा तुझी पूर्णत्वास जाईल
माझ्या जिवलग पुतण्यास खूप आशीर्वाद