चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi : तुम्ही जर मराठी चॉकलेट डे SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच चॉकलेट डे संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.आम्ही दररोज नवीन मराठी चॉकलेट डे शुभेच्छा Chocolate Day Quotes In Marathi चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
प्रेम हे च्विगंम सारखं आहे,
ज्याचा गोडवा फक्त सुरूवातीलाच असतो.
मात्र मैत्री चॉकलेटसारखी असते कायमस्वरूपी गोडवा देणारी…
हॅपी चॉकलेट डे
तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा…
डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून.. हॅपी चॉकलेट डे
Chocolate Day Quotes In Marathi
प्रेम हे सुंगधित, मऊ आणि गोड असतं.
एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं…
हॅपी चॉकलेट डे

नातं चॉकलेटसारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
नात्यात कायम गोडवा ठेवणारं असावं
हॅपी चॉकलेट डे!
हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा”
Happy Chocolate Day
Chocolate Day Quotes In Marathi
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा
हॅपी चॉकलेट डे!
Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…
Five Star पेक्षाही खास आहेस तू…
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
Happy Chocolate Day!
प्रेमाच्या या सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
Happy Chocolate Day

माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडते तुला
म्हणूनच चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा
Happy Chocolate Day
Chocolate Day Quotes In Marathi
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा
Happy Chocolate Day
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात चॉकलेट खाशील.
Happy Chocolate Day
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
Happy Chocolate Day
Chocolate Day Quotes In Marathi
ह्रदय तुझे एका मोठ चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फूटचा तडका
तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा”
Happy Chocolate Day
किटकॅट चा स्वाद आहेस तू..
डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू..
कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
फाय स्टार आहेस तू…
हॅपी चॉकलेट डे
‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा
माझं आयुष्य होणार किटकॅट आणि डेरीमील्क सारखं होईल,
जेव्हा तो,ती माझ्या प्रेमाला होकार देईल,
हॅपी चॉकलेट डे
आयुष्य खूप खास असतं,
जेव्हा कोणी आपलं होतं,
कानावर पडतो सडा शब्दांचा,
चॉकलेटने वाढतो गोडवा प्रेमाचा..
चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा
जेव्हा जेव्हा मी माझं फेव्हरेट चॉकलेट पाहते
तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते.
कारण ते तुझ्यासारखं आहे वरवर कडू आणि
आतून खूप गोड असलेलं…
हॅपी चॉकलेट डे
Chocolate Day Quotes In Marathi
जर तू चॉकलेट असशील तर तू गोड आहेस,
जर तू टेडी असशील तर तू प्रेमळ आहेस,
जर तू एक तारा असशील तर तू तेजस्वी आहेस…
पण तुझ्याकडे तर हे सर्व गुण आहेत
कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस.
हॅपी चॉकलेट डे

Chocolate Day Marathi Kavita | चॉकलेट डे मराठी कविता
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
‘हॅलो हॅलो’ करायला छोटासा फोन
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या च्या अंगणात फुलं लाल लाल
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो
मोत्याच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
राजा मंगळवेढेकर
तुला हाक न मारता,
मी तुझ्यासमोर येईन
वचन दे असे की
मैत्री सुद्धा निभावशील
पंरतू असं नाही
फक्त रोज माझी आठवणच काढशील
एकटा असतानाही माझ्यासाठी डेअरी मिल्क खाशील
हॅपी चॉकलेट डे
Chocolate Day Quotes In Marathi
मी पाहिलं एक चॉकलेटचं जंगल
जंगलात होती सुंदर झाडे
मुळे होती डेअरी मिल्कची
फांद्या होत्या जेलीच्या
पाने होती च्विंगमची
जेम्सच्या कळ्यांनी भरलेली
फुले होती इक्लेर्सची
कुणाला फळे लिमलेटची
लॉलीपॉप आणि पेपरमिंटची
वेगवेगळ्या रंगीत फ्लेवर्सचा
जंगलात सुटला होता वास
तुम्हाला कोणतं आवडतं घ्या ह्यामधलं ते खास
चॉकलेट नावाचे गोड औषध असते सर्वांवरी
कधी आणि कसा वापर करावा हे असते तुमच्यावरी
चॉकलेट रूपी औषधाचे गुण आहेत फार
कधी जुळतात मने तर कधी खुलवतात प्यार
डार्क चॉकलेट कडू म्हणून तिला शाळेत असताना गोड चॉकलेटच द्यायचो,
ती दिसली वर्गात येताना की हळूच तिच्या बेंचवर ठेवायचो,
ती पाहायची, अलगद चॉकलेट घेऊन हातात,
रॅपर उघडून अर्ध खाऊन अर्ध माझ्या हातात देत प्रेमाने म्हणायची … थॅंक यू दादा
गोड चॉकलेटपण तेव्हा कडू कडू वाटायचं
सात जन्माचं पाहिलेलं स्वप्न क्षणात काचेसारखं तुटायचं.
चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी
जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो,
चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य…
हॅपी चॉकलेट डे
आयुष्याच्या पुस्तकार सुखदुःखाची पाने असतात
काही पाने वाचताना समजतात नवे सूर
एकमेकांच्या साथीने आयुष्य होते सुमधूर
नात होत जातं चॉकलेटसारखं गोड आणि मधूर
Chocolate Day Quotes In Marathi
ही कविता वाचताना तुझ्या मनात माझ्याबद्दल ओढ असेल
तेव्हाच ही कविता चॉकलेटपेक्षा गोड असेल
मनातल्या मनात वाह म्हणण्यापेक्षा खरी दाद देशील
सांग ना मला …
माझी कधीतरी होईल
Chocolate Day Marathi Status | चॉकलेट डे मराठी स्टेटस
हा चॉकलेटी संदेश आहे.
‘डेअरी मिल्क’ व्यक्तीसाठी…
एका ‘फाइव्ह स्टार’ स्वभावासाठी.
एका ‘मेलडी’ आवाजासाठी…
आणि एका ‘किटकॅट’ वेळेसाठी…
तुला चॉकलेट डेच्या खूप खूप शुभेच्छा!

फक्त एक चॉकलेट हे कोणत्याही थेरपीपेक्षा अधिक चांगलं ठरतं…
आपल्यात हा गोडवा असाच टिकून राहो..
त्यासाठी हे चॉकलेट…
चॉकलेट डेच्या शुभेच्छा
पैशाने आनंद विकत घेता येत नाही,
परंतु ते चॉकलेट विकत घेता येतं,
आणि हे दोन्हीही सारखंच आहे…
चॉकलेट डेच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या पुस्तकात फार कमी लोक तुमच्या खूप जवळ असतील,
काही तुमच्यापासून दूर जातील. पण,
जर तुम्ही तुमच्या सर्व नातेसंबंधांमध्ये चॉकलेटची चव जोडली
तर तुमचे आयुष्य प्रेमाने भरलेले असेल. चॉकलेट डेच्या शुभेच्छा!

माझ्या जगात कोणत्याही चॉकलेटपेक्षा तू गोड आहेस.
माझ्या आयुष्यात गोडवा पसरवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार प्रिये…
तुला चॉकलेट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Chocolate Day Quotes In Marathi
जेव्हा व्यक्त होण्यासाठी शब्द नसतात,
तेव्हा चॉकलेट तुमची भावना बोलून दाखवू शकते..
माझ्या प्रिये, तू चॉकलेटच्या तुकड्यासारखी आहेस,
जितका काळ तू माझ्याबरोबर राहशील तितके माझे आयुष्य गोड होईल!
चॉकलेट डेच्या शुभेच्छा!
जीवनरूपी पुस्तकातील काही पाने असतात खास
काही असतात आपली तर काही परकी
प्रेमाने आयुष्य राहते तेव्हाच छान-सुंदर
जेव्हा नातं होतं चॉकलेटसारखे गोड-मधुर
Happy Chocolate Day

या चॉकलेटमध्ये दडलीय माझी मन की बात,
तुझ्याकडून येऊ दे आपल्या नात्याला होकार
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला येईल आकार
हॅपी चॉकलेट डे
माहित आहे मला
चॉकलेट आवडते तुला..
खूप खूप Chocolates
देईन Chocolate Day ला,
पण आधी तू ही Promise कर मला,
Kiss Day ला Kiss तू देशील मला…!
Happy Chocolate Day !