Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi : आजच्या या लेखात आपण Valentine day quotes in Marathi पाहणार आहोत या मध्ये husband, wife आणि Boyfriend, Girlfriend सर्वांसाठी Valentine day msg & wishes in marathi शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जर आपणही आपणास प्रिय असलेल्या व्यक्तिसमोर प्रेमाची कबुली करू इच्छिता तर पुढे देण्यात आलेले valentine wishes & Quotes चा उपयोग नक्की करावा.

व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi

Valentine Day Quotes In Marathi 2

एखादी व्यक्ती आवडण
हे प्रेम नाही
त्या व्यक्ती शिवाय कोणीच न आवडणे
हे खरे प्रेम आहे.

Valentine Day Quotes In Marathi

माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात येशील का नाही ते माहीत नाही
पण आता फक्त माझे जीवन होऊन राहा

Valentine Day Quotes In Marathi 3

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

Valentine Day Quotes In Marathi

सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली…
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली….
Happy Valentines Day !

Valentine Day Quotes In Marathi 4

आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि तुझीच साथ होती
Happy Valentines Day !

Valentine Day Quotes In Marathi 5

केसांची बट मागे सारतांना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
तो चंद्रसुद्धा खुलला होता.

Valentine Day Quotes In Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?
50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi
50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi
50+ चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
टेडी डे मराठी कोट्स | Teddy Day Marathi Status
प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi
किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!

Valentine Day Quotes In Marathi

पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine Day Quotes In Marathi
Valentine Day Quotes In Marathi

Valentine Day Quotes For Husband In Marathi

“प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला
क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो
की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
हॅपी व्हॅलेंटाइन डे “

Valentine Day Quotes For Husband In Marathi 3

“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Valentine Day

Valentine Day Quotes For Husband In Marathi

“दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला या क्षणाला सांगायचंय
हॅपी वॅलेंटाइन डे”

“तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”

पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

बंध जुळले असता, 
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही 
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Valentine Day Quotes For Husband In Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता 
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy Valentines Day !

न सांगताच तू , मला उमगते सारे…
कळतात तुलाही, मौनातील इशारे 
दोघात कशाला मग,  शब्दांचे बांध
कळण्याचा चाले कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

Valentine Day Quotes For Husband In Marathi 2

“जोवर मनाला आशेचे पंख आहेत,
जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
व्हॅलेटाइन डेच्या शुभेच्छा”

“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
अशीच साथ देऊया एकमेकांना आपण
हॅपी व्हॅलेंटाइन डे”

Valentine Day Quotes In Marathi

“शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..”
Happy Valentine Day

“मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग मला स्विकारशील ना?
आपले सुंदर हे नाते निभावशील ना?
हॅपी व्हॅलेंटाइन डे”

Valentine Day Quotes For Husband In Marathi

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत 
भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी  साथ हवी आहे
Happy Valentines Day !

घे हाती हात माझा,  
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, 
अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

Valentine Day Wishes In Marathi | कपलसाठी व्हॅलेंटाइन डे कोट्स

केवढी असोशी, किती अनावर ओढ..
जाग्रणात मावत नाही आता वेड..
कारण तरी द्यायची किती लोकांना
ये पुन्हा लपू एखाद्या कवितेआड

ये…लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?

तास-तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत.
पण कुणीतरी आपली वाटत पाहत आहे, या जाणिवेसारखं सुखही नाही.
या जाणिवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात

तुला तुझा ऐल
मला माझा पैल
दोघेही कोरडे
दोघेही सचैल
किनाऱ्यास पाहे
प्रवाह… थांबून..
द्वैतातून वाहे
अद्वैत लांबून..

तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ…

पैज लावू मधू हरे
अन् शर्कराही लाजते
का तुझ्या ओठास
काळी मुंगी देखील चावते?

तु प्रणयाची चाहूल
गुलाबी भूल
गुंतल्या नयनी दिसणारी की
अनुरागाची खूण
नजर चुकवून
लाज होऊन
उमटणारी ?

प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपण घेण्याची वृत्ती लागते
स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं…

काल रात्री
तुझ्या उघड्या पाठीवर
नखांनी लिहिलेली कविता..
मला तोंडपाठ करायची आहे!

Valentine Day Quotes In Marathi

विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात

Valentine Day Message Marathi

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
Happy Valentines Day !

रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

रात्री चंद्र असा सजला होता
तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स,
तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन
तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…
Happy Valentine Day

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत…
मी फक्त तुझीच आहे !!!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day! I Love You!

Status आवडतो म्हणनारे खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी एक तूच आहे.
Happy Valentines Day!

ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!

Valentines Day Quotes In Marathi For Singles | सिंगल असणाऱ्यांसाठी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ कोट

कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं
नको ते हातात येतं
हवं ते हुकत जात
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावं

कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यातत लपेल आकाश
लोपतील दिशा दाही
असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचीही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे
माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीादा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकून पुन्हा फुलावे

आयुष्यात एक वेळ अशी येते
जेव्हा प्रश्न नको असतात
फक्त साथ हवी असते

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मी प्रश्न होऊन डसता
उत्तरात केवळ हसते
अन् सोपी म्हणता म्हणता
ती अवघड होऊन बसते

हे असं मला बेसावध गाठणं
अनपेक्षित दाटणं
निशब्द होत गहिवरून भेटणं
सावरण्या आधीच चिंब करून टाकणं
तुला पावसानं शिकवलंय की तु त्याला नादावलंय?

तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारी कितीदा?

मी पाहिले उजळूनही,मी पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू..लांबूनही..जवळूनही

शोधू तुला किती मी? आहेस तू कुठे?
मी शब्द शब्द माझा उकलून पाहिली!

Leave a Comment