Dasara Wishes In Marathi

100+ Dasara Wishes In Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Dasara Wishes In Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा 2023

Dasara Wishes In Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा : हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जोमाने साजरा केला जातो. (Dasara Wishes In Marathi) हा सण रावणावर रामाच्या विजयाचे चिन्ह आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. याला विजयादशमी Vijayadashami असेही म्हणतात. दसरा Dasara (Dasara Wishes In Marathi) नवरात्री च्या शेवटच्या आणि दहाव्या दिवशी साजरा केला जातो. भारताच्या पूर्वेकडील भागात, हा एक भव्य सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसात (Dasara Wishes In Marathi) सिंदूर खेळ आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात. उत्तर भारतात, भक्त रावणाचे पुतळे जाळतात आणि सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.

“सोनं घ्या…सोन द्या… सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

happy dasara wishes in marathi 

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

dasara wishes in marathi text

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

dasara wishes in marathi hd images 

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
Happy Dasara..!

आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!
☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️

वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दुर्गा देवीचे पूजन,
झेंडू फुलांचे तोरण..
पाने आंब्याच्या लावून,
सण दसरा कारण..!
💫Happy Dasara.🙏

लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
🙏Dasryachya Hardik
Shubhechha Marathi.🙏

दसऱ्याच्या या शुभ दिवशी,
स्वतःतील रावणाचे करू दहन..
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा,
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
☘️हॅपी दसरा.☘️

आला आला आला दसरा,
उत्सव हा राम विजयाचा..
सण हा अनन्य उत्कर्षाचा,
दुष्ट रावणाच्या पराभवाचा..!
✨दसऱ्याच्या शुभेच्छा 2022.✨

आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट 🔥 दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
🧨हॅप्पी दसरा 2022.🧨

विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
☘️दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!☘️

dasara wishes in marathi text message 

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची ☘️ पाने देऊन करा साजरा..
🔥दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!🔥

विजयादशमी सण हा मोठा,
आनंदास नसे काही तोटा..
सोन्यासमान ✨ आपट्याची पाने,
दसऱ्याला सर्वांना वाटा….
☘️Happy Dussehra 2022.☘️

साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा 💫 हा सण विजयाचा..
देवीने केला वध 🔥 असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा…
🙏Happy Dussehra 2022.🙏

dasara wishes for husband in marathi 

दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये 🎊 रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र,शस्त्रांचे ✨ पूजन करु…
🙏दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏

आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो ☘️ दसरा..
हिंदू संस्कृतीत 🔥 महत्त्वाचा,
होई चेहरा 😉 सर्वांचा हसरा..
🙏Happy Dasara 2022.🙏

हिरवे कां असेना,
सोने देऊ एकमेकांना..!
अन् सोन्यावाणी दिवस,
जीवनात येवो सर्वांना…!
☘️Happy Dasara☘️

सण दसरा विजयाचा,
रावणास 🔥 दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
शुभेच्छा एकमेकांना देण्याचा…☘️🙏

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी Dussehra Wishes in Marathi (Dasara Wishes In Marathi) या लेखात, आम्ही तुम्हाला Vijayadashami, Dussehra, Dasara wishes आणि quotes दीले आहेत. (Dasara Wishes In Marathi) तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आणि तुमचे विचार आमच्यासोबत कमेंट मध्ये शेअर करा. आपल्याला काही आक्षेप असल्यास, आपण आम्हाला मेलद्वारे कनेक्ट करू शकता.

Leave a Comment