Ghas Bharavtana Che Ukhane – घास भरवताना उखाणे

Ghas Bharavtana Che Ukhane – घास भरवताना उखाणे : लग्न झाले कि शेवटी पती पत्नी जेवायला बसतात तेव्हा Ghas Bharavtanache Ukhane उखाणे घेतले जातात. हे उखाणे खूप आधीपासून चालत आलेली परंपरा आहे. उखाणे म्हंटले कि एक गम्मत. नवरा नवरीच्या तोंडातून उखाणे ऐकताना खूप मज्जा येते. Ghas Bharavtanache Ukhane हे घ्यावेच लागतात कारण पाहुणे मंडळी खूप आग्रह करतात. या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे भेटतील. हे उखाणे तुम्ही सहज कॉपी आणि शेयर करू शकता.

Ghas Bharavtana Che Ukhane – घास भरवताना उखाणे

आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास,
___________ रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.

आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,
___________ ना घास देते गोड जिलेबीचा.

सोन्याचे ताट, चांदीची वाटी,
सात जन्म घेईन मी, ___________ रावांसाठी.

सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
___________ ना देते चा घास.

सर्व पाहुणे मंडळी जमल्याने, दिवस आहे आजचा खास,
___________ ला भरवतो, मी जिलेबीचा घास.

चांदीच्या तबकात पकवणाची रास,
___________ ना देते चा घास.

लोक गणपती बाप्पा, बसवतात शाडूचा,
___________ ला घास भरवतो मी, लाडूचा.

रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते,
___________ चा घास ना देते.

Ghas Bharavtana Che Ukhane - घास भरवताना उखाणे
Ghas Bharavtana Che Ukhane – घास भरवताना उखाणे

कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास,
___________ रावांना भरवते, मी बुंदीचा घास.

दया, क्षमा, शांती तेथे लक्ष्मीचा वास,
___________ ना भरवते चा घास.

विठ्लाच्या मंदिरात, वारकऱ्यांचा सहवास,
___________ रावांना भरवते मी, पुरी भाजी चा घास.

लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,
घालते ___________ चा घास.

सासू सासरे कितीही कडक असले तरी, मी त्यांच्यासाठी आहे खास,
___________ रावांना भरवते, मी लाडूचा घास.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास,
___________ ना भरवते चा घास.

शेतकऱ्याला असते, पावसाची आस,
___________ रावांना देते, चा घास,

गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा,
___________ ना घास भरवते चा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, स्त्रीचा हात असतो,
___________ च नाव घेऊन, जेवणाला बसतो.

शरयू नदीत जन्म झाला मेघदूताचा,
___________ ना घास घालते चा.

चायनीजमध्ये आहे माझे फेव्हरेट, ट्रिपल राईस,
___________ रावांसोबत खाईल मी, आईसक्रीमची एक स्लाईस.

संसाराच्या सुख स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,
___________ ना घालते चा घास.

अंगणात पसरला, मोगऱ्याच्या फुलांचा वास,
___________ ला भरवतो मी, लाडूचा घास.

Leave a Comment