या पोस्टमध्ये नवीन New Happy Birthday Wishes In Marathi 2024 संग्रह मिळेल. जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांना वाढदिवशी आनंदी करू शकता.
New 150+ Happy Birthday Wishes In Marathi 2024

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी | Birthday Status For Husband In marathi
More : 100+ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर 💯 वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂❤️माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️
🎂🥳या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…🥳🎂
🎉❤️HAPPY BIRTHDAY❤️🎉
तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात 🥰, आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
🎂🥰हॅप्पी बर्थडे हबी.🎂🥰
जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच ❤️✨ अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂❣️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🌼
जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच ❤️✨ अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂❣️वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🌼
तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात 🥰, आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
🎂🥰हॅप्पी बर्थडे हबी.🎂🥰
आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर 💯 वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂❤️माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️
मी जगातील सर्वात भाग्यवान 😍 पत्नी आहे
कारण मला तुमच्यासारखा प्रेमळ
नवरा 😘 मिळाला आहे.
🎂🥳माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले 🤭 कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी 🤣 हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂🍰वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂❤️
भाऊच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Brother In Marathi
More : भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – 100+
भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने 🌟 भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना 🙏 करतो.
🎂🥳भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥳
माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
🎂❣️माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂❣️
🎂🥳प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडते
पण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीच
माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम आणि माझी लाडकी 🎉❤️हॅपी बर्थडे ढमे❤️🎉
Happy Birthday Wishes In Marathi
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान 👌 आहेस
आणि नेहमी असाच राहा.
🎂🧨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂🧨
🥳🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!🎂🥳
❤️🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉❤️
सूर्याने प्रकाश आणला
पक्ष्यांनी गाणे गायले,
फुलांनी सुगंध 🌹 पसरवला
आणि हसून म्हणाले,
लाडक्या भावाचा वाढदिवस आला.
🎂😍भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍
🥳🎂प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे🎂🥳
❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️
हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य 💥 चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.🎂🎁
नाही फरक पड़त जरी विरोधात
गेल संपूर्ण जग व 🏠 घरदार,
कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ जोरदार
🎂🥰वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा.🎂🥰
नूर मध्ये तू नूर कोहिनूर 💎 आहेस,
आनंदाचा 🤩 भास आहेस,
तू माझा प्रिय भाऊ आहेस.
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰
🎂🥳Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे❤️🎉
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद 🙏 भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂👑तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा दादा.🎂👑
माझा सर्वात प्रिय भाऊ,
माझ्या भावा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा
परमेश्वराला प्रार्थना हा आनंद 🌟 असाच रहावा.
🎂🍧भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂🍧
शिवमय वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Shivmay Birthday Wishes In Marathi
🚩!! जय महाराष्ट्र !!🚩
🙏🏻आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻
🚩❤️आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!❤️🚩
आपणास
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची 💫 श्रीमंती,
सिहंगडाची शौर्यता ⛰️ आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏
आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
🎂✨आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂⛳
🥳🎂शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता
लाभो मस्तकी मानाचे तुरे..🥳🎂
❤️🎉जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎉❤️
🥳🎂आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
.“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,🎂🥳
❤️🎉ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!🎉❤️
Happy Birthday Wishes In Marathi
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
🎂⛳ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂⛳
🚩🙏🏻जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..🙏🏻🚩
🎂❤️आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..❤️🎂
🎉🎂जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!🎂🎉
🥳❤️जन्मादिवसस्य शुभाशय: !!!❤️🥳
वाढदिवसाच्या शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी | Vadhdivsachya Shubhechha Girlfriend In Marathi
More : प्रेयसीसाठी Birthday रोमँटिक Wishes प्रेमळ शुभेच्छा
माझे आयुष्य 🌈 रंगीबेरंगी करणाऱ्या
माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
🎂✨वाढदिवसाच्या
शुभेच्छा माय लव्ह.🎂😍
माझ्या हृदयाच्या ❣️ प्रत्येक ठोक्यावर
राज्य करणाऱ्या
🎂👑माझ्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂👑
या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂🍫HAPPY BIRTHDAY JAAN.🎂🤩
🥳🎂आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.🎂🥳
❤️🎉तुला स्वीट हॅपी बर्थडे🎉❤️
Happy Birthday Wishes In Marathi
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited 😘 आवडते.
🎂🥰Happy birthday pilu.🎂🥰
थोडी रागीट आहे
तू थोडी मूर्ख 😆 आहेस
पण ते काहीही असो
तू माझे जीवन आहेस
🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान.🎂😘
बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्या | Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तुझ्यासारखी गोड 😘 आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
🎂💖 Happy Birthday My Love!🎂💖
माझे आयुष्य आनंदाने भरलेल्या
खास व्यक्तीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
🎂🥰हॅपी बर्थडे जान.🎂🥰
🥳🎂तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली🎂🥳
❤️🎉तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️
Happy Birthday Wishes In Marathi
माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक 💐 शुभेच्छा!
तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात ✨ आनंदाची गोष्ट होती!
🎂🍰Happy birthday love.🎂🍰
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम 🌹 आहेस.
🎂🍫हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🍫💃
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्या | Birthday Wishes For Girl As Friend In Marathi
🥳🎂आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.🎂🥳
❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️
🎂🥳जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!🎂🥳
🎉❤️वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!❤️🎉
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्या | Mothya Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi
More : 100+ Birthday Wishes For Sister Marathi
🎂🥳मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे क्युट सिस्टर❤️🎉
🎉🎂मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस🎂🥳
❤️🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️
ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ 🦅 दे.….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई !!!🎂🌼
Happy Birthday Wishes In Marathi
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी ✨ सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्या | Happy Birthday To My Wife In Marathi
More : 100+ पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
मी तुला एक गोष्ट सांगतो,
तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस
माझा दिवस, माझी रात्र 🌙 सर्व तुझ्याबरोबर,
तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.🎂😍
माझ्या घराला 🏠 घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ 😘 स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂🎈माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈
🎂🎉सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला🎉🎂
❤️🥳हॅपी बर्धडे बहना🥳❤️
Happy Birthday Wishes In Marathi
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे
अर्थात तुझा श्वास चालू आहे,
पण तुझ्यातला जीव माझा आहे.
🎂🤩वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.🎂🤩
तुझ्याशिवाय माझे
आयुष्य काही नाही !!
आज मी कृतज्ञ 🙏 आहे !!
ज्या देवाने तुला माझ्यासाठी
माझ्या आयुष्यात आणले.
🎂❣️Happy Birthday Bayko.🎂❣️
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले 😍
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂💃वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको.🎂🍫
🥳🎂नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलावे वाढदिवशी
तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे🎂🥳
❤️🎉वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉❤️
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्या | Sister / Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू 👸 दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️
🎉🎂माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.🎂🎉
🎉❤️हॅपी बर्थडे छोटी❤️🎉
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी ✨ सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷
कधी हसणार आहे 😀, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे….❤️
🎂🤩माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🤩
ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ 🦅 दे.….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!🎂🌼
Happy Birthday Wishes In Marathi
आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला 💕 तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची 🏠 शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात ❤️ राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🌹
तुला आयुष्यातील
सर्व आनंद ✨ मिळोत,
फक्त वाढदिवसाची पार्टी
द्यायला विसरू नका…😂
🎂❣️Happy birthday sister.🎂❣️
🎂🎉दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा🎂🎉
🎂❤️हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला❤️🎂
मुलीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी | Birthday Wishes For Daughter Marathi
More : मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आम्ही तुम्हाला जीवनात यश, आरोग्य
आणि चांगल्या नशिबाची कामना करतो,
परंतु त्याहूनही अधिक तुम्ही
आनंदी रहावे अशी आमची इच्छा आहे.
🎂🥰माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰
🎉🎂आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच🎂🎉
🥳❤️माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥳
🎉🎂व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा🎂🎉
❤️🥳तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳❤️
प्रिय मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तु आनंदी जीवन जग,
नेहमी योग्य आणि अयोग्य निवड
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
नेहमी आनंदी राहा बेटा.
🎂💞Happy Birthday My Lovely Daughter!🎂💞
🎉🎂जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा🎂🎉
🥳❤️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️🥳
Happy Birthday Wishes In Marathi
🥳🎂मोठी झालीस तू आज हे अगदी खरं..
पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत, प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा, सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!🎂🥳
🎉❤️वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!🎉❤️
तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस
तु माझ्या हृदयाची राणी 👸 आहे,
तुझ्यामुळे घर सुखी आहे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
🎂❤️माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂❤️
वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी | Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi
माझ्या वेदना समजते,
माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते,
माझा मूड सेट करण्यासाठी,
अनेकदा माझी आई बनते.
🎂🕺अशा माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃
Happy Birthday Wishes In Marathi
माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते,
आई माझी नसून ती “आई” बनते.
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते.
म्हणूनच मावशीला “आई” देखील
म्हटले जाते.
🎂💖माझ्या लाडक्या प्रिय मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💖
उशिराने मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Belated Happy Birthday Wishes In Marathi
उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
🙏 तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🎈 Belated वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🎈
गुरुसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Birthday wishes for Guru in Marathi
🎉🎂काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने
मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,🎂🎉
❤️🥳तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा❤️🥳
माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल
आणि
त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद.
💐 गुरुवर्य वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
Happy Birthday Wishes In Marathi
शिकवता शिकवता आपणास
आकाशाला 🦅 गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
🎂✨अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨
वाढदिवस कविता मराठी | Birthday Poem In Marathi
लखलखते तारे✨, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
Attitude वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Attitude Birthday Wishes In Marathi
आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या पप्पाची हिंमत नाही.
वाघासारख्या माझ्या भावाला.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍
प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा | Motivational Birthday Wishes In Marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं 💫 आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची 🌹 फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य ✨ संपन्न
होवो हीच सदिच्छा..
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳
सूर्य घेऊन आला उजेड 🐦 पक्ष्यांनी
गायली गाणी, फुलांनी 🌼 प्रेमाने फुलून सांगितलं
शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा
वाढदिवस आला.
🎂🍫Happy Birthday.🎂🍫
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो ✨, अनेक शुभ आशीर्वादांसह
🎂🌹वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🌹
वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
महिन्याचे तीस दिवस ..
आठवड्याचे सात दिवस..
आणि माझा 😘 आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎂🧨जन्मदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा .🎂🧨
उगवता सुर्य 🌞 तुम्हाला
खूप आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुझ्या आयुष्यात
सुगंध भरो🌷,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🙏वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!🎂🙏
Happy Birthday Wishes In Marathi
सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…💫 सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा🎂🍰
शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला 💞 भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂💐वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.🎂💐
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन
🎂🕺वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!🎂🎈
आकाशी झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
घारीला प्रश्न पडावा ?,
ज्ञानाची प्राप्ती अशी करा की,
सागर अचंबित 🌊 व्हावा….
इतके यशस्वी व्हा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे आकाश भेदून
यशाचा लक्ख 🌟 प्रकाश
तुम्ही सर्व दिशांना पसरवाल…✨
🎂🙏हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभेच्छा.🎂🙏
Happy Birthday Wishes In Marathi
आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…
काही आपल्याला आवडतात,
काही आवडत नाही
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि माझ्या मनात घर 🏠
करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂🙏 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी 🌹✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🥳
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
🎂🥳Happy Birthday Dear.🎂🥳
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे 🌹 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत 💫 राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🤩
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी 💫, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…💕
🎂🎈ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎈
सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎈
Happy Birthday Wishes In Marathi
झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.🎂❣️
माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा 💫 क्षण
एक सण 🔥 होऊ दे हीच माझी इच्छा…
🎂🧨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🧨
फनी वाढदिवस शुभेच्छा मराठी | Funny Birthday Wishes In Marathi
तू खूप चांगला आहेस,
खूप गोड आहेस,
तू किती खरा आहेस आणि
आम्ही एक आहोत,
खोट्यावर खोटे बोलत आहोत….
🎂🤣हॅप्पी बर्थडे.🎂😜
त्या देवाचे आभार
ज्याने तुमची ओळख करून दिली,
एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त
तुला मिळाला!
मला नाही मिळाला म्हणून काय झालं.
🎂😂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂😂
Happy Birthday Wishes In Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला “Late” पण थोड्याच
वेळात त्या
तुझ्यापर्यंत 🤣 पोहचतील थेट.
🎂🤩वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💃
थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही 😀 कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला..❣️
🎂🌹भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🥳
आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Birthday Wishes For Grandmother In Marathi
More : आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
आई-वडिलांसोबत आजीनेही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे
ज्या हातांनी बालपणी
पडतांना मला सावरले.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिय आजी!🎂💐
Happy Birthday Wishes In Marathi
प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हास्य ठेवते
जिच्या गोष्टी असतात भारी
ती माझी आजी आहे
तीचा आहे मी खूप आभारी..
🎂🥰आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰
मराठीत काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस | Happy Birthday Status For Kaka In Marathi
माझे सर्वात मोठे समर्थक
असल्याबद्दल धन्यवाद,
तुम्ही सुपर काका ❣️ आहात,
मला आशा आहे की
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व
सुख मिळो…!!
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.🎂🙏
म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण
वडिलांपेक्षा कमी नाही,
तुम्हाला आमचेही सुख 💫 मिळो
हीच प्रार्थना…!!
🎂🍰Happy Birthday My Dear Uncle.🎂🍰
Happy Birthday Wishes In Marathi
ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात,
तुम्हीच माझा अभिमान आहात,
तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!!
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय डिअर अंकल!🎂💐
मुलाला वाढदिवस शुभेच्छा | Birthday Wishes In Marathi For Son
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास 🔥 आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
🎂🏵️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂🏵️
तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी 💫 कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂👑वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂🥳
वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी | Vahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha Vahini
वडिलांकडून जीवनात आशीर्वाद घ्या
लहानाची मदत घ्या,
जगाकडून आनंद 💫 मिळो,
सर्वांकडून प्रेम 💝 मिळो,
हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
🎂🕺वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🕺
Happy Birthday Wishes In Marathi
वहिनी तुमच्यासारखीच असो,
जी सर्वांसाठी आनंद घेऊन येते!
तुम्ही आमच्या घरी आलात हे आमचे भाग्य!
हा आनंद तुमचे जीवन समृद्ध 💫 करो,
तुमच्या वाढदिवशी आम्ही
तुमच्यासाठी ही प्रार्थना घेऊन आलो आहोत!
🎂🍫आमच्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
Happy Birthday Wishes In Marathi
नाती जपली प्रेम 💝 दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🌹जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा वहिनी.🎂🌹
मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday From Daughter To Father
माझे पहिले प्रेम ❤️ आणि माझे
पहिले मित्र माझे पप्पाजी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂💐Happy Birthday Dad.🎂💐
मला बेटी नव्हे
बेटा म्हणणाऱ्या माझ्या
🎂💃लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!🎂💃
मराठीत वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Father In Marathi Text
बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा 💫 आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा 🌊 आहात,
🎂🍰बाबा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.🎂🍰
मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल
धन्यवाद ❤️ बाबा.
🎂🙏जगातील सर्वोत्तम बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏
Happy Birthday Wishes In Marathi
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी ✨ संपूर्ण
आयुष्य खर्ची 🤗 करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂😍हॅपी बर्थडे पप्पा.🎂😍
बाबा तुमच्या मायेचा 🧔 स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना 🙏 देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू ✨ दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🎁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂🎁
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अशीच ✨ आनंदाची आणि सुखाची जावो.
🎂🍫माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🍫
मराठीत आईसाठी वाढदिवसाची कविता | Birthday Poem For Mother In Marathi
आई माझी मायेचा ❣️ झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी ❤️ ,तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
🎂🏵️आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🏵️
आई लेकराची माय असते
वासराची गाय 🐄 असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची 🔥 शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
🎂✨वाढदिवस शुभेच्छा आई.🎂🕺
आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ 🔥 आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी
देवाकडे प्रार्थना करतो.
🎂💖वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂💖
मराठीत आईसाठी वाढदिवसाचे कोट्स | Birthday Quotes For Mother In Marathi
माझी पहिली गुरु, अखंड ❤️ प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🌹माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹
माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि ✨ यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
🎂😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘
आई, तू जगातील एकमेव
न्यायालय आहेस
जिथे माझी प्रत्येक
चूक माफ केली 😇😘 जाते.
तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला
दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा 💐 देतो.
🎂🥳Happy Birthday Aai.🎂🥳
आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता
चेहरा सुंदर 👌 असेल.
🎂🍫जगातील सर्वात सुंदर आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🍫
मराठीत मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Friend In Marathi SMS
देवानेही तो दिवस साजरा केला असावा
ज्या दिवशी त्यानी स्वतःच्या हातांनी
तुम्हाला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील…
ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर 🌎 पाठवून,
त्याने स्वतःला एकटं सापडलं असेल…
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂❣️
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा 🕵️ मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा 🙏 प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मित्रा..!🎂🌹
Happy Birthday Wishes In Marathi
हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य 💥 चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा दादा.🎂🎁
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात ❣️ असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा 🥰 आहे.
🎂🥰तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दोस्त.🎂🥰
Life मधील प्रत्येक Goal 🎯 असावा
Clear, तुला Success मिळो
Without any Fear 💥 प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂🧨हॅपी बर्थडे दोस्त.🎂🧨
Happy Birthday Wishes In Marathi
आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे
तू माझ्या हृदयाच्या ❤️ सर्वात जवळ आहेस
तुझ्या वाढदिवशी मी तुला
एक खास भेट पाठवत 🎁 आहे,
कारण तुझा हा दिवस
माझ्यासाठी खूप खास आहे.
🎂💝वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा.🎂💝
सूर्याने प्रकाश आणला
पक्ष्यांनी गाणे गायले,
फुलांनी सुगंध 🌹 पसरवला
आणि हसून म्हणाले,
लाडक्या भावाचा वाढदिवस आला.
🎂😍भाऊ तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😍
माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
🎂❣️माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂❣️
भरपूर मित्र आयुष्यात येतात आणि जातात ,
पण तुम्ही नक्कीच माझे ✨ खास
आणि जिवाभावाचे “कट्टर मित्र” असाल.
मला तुझ्यापेक्षा 😘 चांगले कोणीही समजून घेत नाही,
मी खूप भाग्यवान 🙏 आहे कारण
तुझ्यासारखा दोस्त माझ्या जीवनात आहेत…
🎂👑 उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.🎂👑
उगवता सुरज 🌞 तुम्हाला आशीर्वाद देवो,
उमलत्या फुलांचा सुगंध 🌹 देवो,
आम्ही काय देणार तुम्हाला,
देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो!
🎂💐वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂💐
जिवाभावाच्या मित्राला
उदंड 💫 आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂🍫 Happy birthday Friend.🎂🍫
भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने 🌟 भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना 🙏 करतो.
🎂🥳भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🥳
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान 👌 आहेस
आणि नेहमी असाच राहा.
🎂🧨वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂🧨
Happy Birthday Wishes In Marathi
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे ❤️ प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना 💥 उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂✨हैप्पी बर्थडे मित्रा.🎂✨
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद 🙏 भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂👑तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा दादा.🎂👑
जल्लोष आहे गावाचा 🥳…
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि
🎂💃हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🕺
Happy Birthday Wishes In Marathi
वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो,
प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो,
आणि आमच्या ❤️ हृदयातुन प्रार्थना करतो
तुम्ही हजारो वर्षे जगो.
🎂💐भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐