Christmas Wishes 2023

100+ Christmas Wishes 2023 | मराठी | हिन्दी

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Christmas Wishes 2023 | मराठी | हिन्दी : ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारत आणि जगभरात मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की येशु ख्रिस्त या पवित्र दिवशी जन्माला आले होते. या कारणास्तव, हा दिवस खूप मोठ्या जलौषात (Christmas Wishes) साजरा केला जातो.

ख्रिसमस चा हा दिवस फक्त ख्रिश्चन समुदायाचे च लोक साजरे नाही करत तर सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना merry christmas Wishes 2023 असे शुभेच्छा देतात. या दिवसाची सर्व लहान मुले आतुरतेने वाट बघत असतात कारण या दिवशी सांताक्लॉज🎅 त्यांना छान छान भेटवस्तू देतो.

Christmas Wishes In Marathi | नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा

चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी,
ताऱ्यांनी सजली ही धरती,
बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄

नाताळ सण साजरा करू
उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…
🎄🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄🎄

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

Christmas Wishes 2023

साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
🎄🎄नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄🎄

रे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
🎄🎄मेरी ख्रिसमस!🎄🎄

या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व
इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि
🎄🎄नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄🎄

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
🎄🎄क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

Christmas Wishes In Marathi

🎄🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस

वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄

गळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या
ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,
ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
🎄माझ्या स्पेशल फॅमिलीला
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.🎄🎄

🎄ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खासआहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄

Christmas Wishes 2023
Christmas Wishes 2023

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎅🎄

Christmas Wishes In Hindi | क्रिसमस की शुभकामनाएं

ना कार्ड भेज रहा हूं
ना कोई फूल भेज रहा हूं, सिर्फ सच्चे दिल से
मैं आपको क्रिसमस की शुभकामनाएं भेज रहा हूं।

क्रिसमस का उमंग और उत्साह,
हमेशा आपके जीवन को,
खुशियों से सराबोर रखे।
क्रिसमस डे की हार्दिक बधाई।

चांद ने अपनी चांदनी बिखेरी है,
और तारों ने आसमां को सजाया है,
लेकर तौफा अमन और प्यार का,
देखो स्वर्ग से कोई फरिश्ता आया है।
हैप्पी क्रिसमस डे

हैप्पी क्रिसमस हैप्पी लाइफ
जिंदगी हो आपकी सबसे ब्राइट
सबसे पहले विश किया है आपको
मेरा मैसेज आया है फर्स्ट फ्लाइट।
हैप्पी क्रिसमस डे

Christmas Wishes In Hindi

बच्चों का दिन तौफों का दिन
सांता आएगा कुछ तुम्हे दे कर जाएगा
भूल ना जाना उसे शुक्रिया कहना
आप सभी को क्रिसमस की शुभकामना।
हैप्पी क्रिसमस डे

क्रिसमस का यह प्यारा सा त्यौहार,
जिंदगी में लाये खुशियाँ अपार,
सांता क्लाउस आये आपके घर,
शुभकामना हमारी करो स्वीकार।
हैप्पी क्रिसमस डे

जीवन में लाए खुशियां अपार,
सांता क्लॉज़ आए आपके द्वार।
शुभकामना हमारी करें स्वीकार,
आया है क्रिसमस का यह प्यारा त्यौहार।
आप सभी को क्रिसमस दिवस की शुभकामनाएं।

प्रभु यीशु का पवित्र त्यौहार, क्रिसमस मनाएं आप हर बार
प्रभु यीशु सदा आपके साथ हैं, अपने बन्दों के सिर पर हमेशा उनका हाथ है
आप सभी को क्रिसमस दिवस की शुभकामनाएं!

क्रिसमस का उमंग और उत्साह
हमेशा आपके जीवन को
खुशियों से सराबोर रखे
मैरी क्रिसमस!

Christmas Wishes In Hindi

बच्चों का दिन, तोहफों का दिन
सांता आएगा, कुछ देकर जाएगा।
भूल ना जाना उसे शुक्रिया कहना
इस सादगी संग यीशु के स्नेह में रहना।

फरिश्ता बनके कोई आएगा,
सारी उम्मीदें तुम्हारी, पूरी करके जाएगा,
क्रिसमस के इस शुभ दिन पर,
गिफ्ट खुशियों के दे जाएगा!
क्रिसमस दिवस की शुभकामनाएं!

इस बार क्रिसमस पर मिले आपको ढेरों उपहार,
खुशियों का साथ अपनों का प्यार।
खूब अच्छा हो आपका आने वाला साल,
मुबारक हो आपको क्रिसमस का त्यौहार।
मैरी क्रिसमस!

क्रिसमस का उमंग और उत्साह
हमेशा आपके जीवन को
खुशियों से सराबोर रखे
मैरी क्रिसमस!

देवदूत बनके कोई आएगा,
सारी आशाएं तुम्हारी, पूरी करके जायेगे,
क्रिसमस के इस शुभ दिन पर,
तौफे खुशियों के दे जायेगा।

क्रिसमस लाये आपके जीवन में बहार,
हो खुशियां और समृद्धि आपके द्वार,
मुबारक हो आपको क्रिसमस का त्योहार।

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment