Gajanan Maharaj Status, Quotes, Images

50+ Gajanan Maharaj Status, Quotes, Images | गजानन महाराज स्टेटस

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी स्टेटस

Gajanan Maharaj Status, Gajanan Maharaj Quotes, Gajanan Maharaj Images : गजानन महाराज स्टेटस मराठी शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट गजानन महाराज स्टेटस फोटो (Gajanan Maharaj Quotes) आणि गजानन महाराज स्टेटस डाउनलोड ( Gajanan Maharaj Images) दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.

Gajanan Maharaj Status, Quotes, Images
Gajanan Maharaj Status, Quotes, Images

Gajanan Maharaj Status | गजानन महाराज स्टेटस

ज्याचे नाम सदैव ओठी
त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी
गजानन महाराज की जय
सर्व कोटचे स्रोत
🍀ॐगण गण गणांत बोते

राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास
तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास
येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी
आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

ध्यानी ध्यास मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

वंदुनिया तुजला सकळ
जन्म हा सार्थकी झाला
आपल्या भक्तांच्या भेटीसाठी
गजानन स्वर्गातून खाली आला
जय गजानन श्री गजानन
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

तू सद्गुरु माऊली
आम्ही लेकरं सकळ
आम्हा लेकरांची सुखदुःख
तुला न सांगताही कळं
प्रामाणिक प्रयत्न सुद्धा
जेव्हा होतात निष्फळं
काळजावर उमटती
तेव्हा अपयशाचे वळं
मग नाम तुझे घेता
आसरा पायरीचा मिळं
तव कृपेने लाभे देवा
अंगी जगण्याचे बळं
करुनी शेगावची वारी
मन रमु दे या संसारी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

अधीर झाले मन
आणखी वाट पहावेना
गण गण गणात बोते
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

ध्यानी ध्यास मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास
गण गण गणात बोते
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष
येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

भक्त संकटी पडता
न बोलवताही तू धावत येसी
गण गण गणात बोते बोलुनी
भक्ता भवपार तारून नेसी
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

देवा झाले तुझे उपकार
उघडलेसी तू द्वार
तुझ्या दर्शनासाठी
आहोत आम्ही तय्यार
💐ॐगण गण गणांत बोते💐

घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची
नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची
💐ॐगण गण गणांत बोते💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
श्री गजानन महाराजां विषयी माहिती | Shri Gajanan Maharaj Information In Marathi
गजानन महाराज यांचे विचार | Gajanan Maharaj Quotes In Marathi
गजानन महाराज आरती | Gajanan Maharaj Aarti

Gajanan Maharaj Images | गजानन महाराज इमेजेस

Gajanan Maharaj Status Quotes Images 08

कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
💐ॐगण गण गणांत बोते💐

Gajanan Maharaj Status Quotes Images 07

चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐

Gajanan Maharaj Status Quotes Images 06

योग्य भेटीचा हा
देवा येऊदे सत्वर
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

Gajanan Maharaj Status Quotes Images 05

मोठा होता होता कधी
तुझा दास झालो हे कळले नाही
आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

Gajanan Maharaj Status Quotes Images 04

गजानन आपुले गुरू
आणि गुरुवार आपला सण
भक्ता एकमुखाने म्हण
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

Gajanan Maharaj Status Quotes Images 03

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम्
पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर
🌼श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय🌼

कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹गण गण गणांत बोते🌹

Gajanan Maharaj Status Quotes Images 02

प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन
भक्ता एकमुखाने म्हण
💐जय गजानन💐

कासावीस झालो आता
विरह सहावेना
दर्शनाविना तुझ्या
माऊली राहवेना
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻

Gajanan Maharaj Status Quotes Images 01

कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹 गण गण गणांत बोते 🌹

करतो मी स्पष्ट
नाही मी गर्विष्ठ
फक्त झुकतो गजानापुढे
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ
🌹ॐगण गण गणांत बोते🌹

जय गजानन
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
🌹 गण गण गणांत बोते 🌹

Gajanan Maharaj Quotes | गजानन महाराज यांचे विचार

वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻

गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन
भक्ता एकमुखाने म्हण
🌷जय गजानन🌷

करण्या दृष्टांचा अंत
शेगावी अवतरले संत
🙏ॐगण गण गणांत बोते🙏

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे गजानन माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी
🙏ॐगण गण गणांत बोते🙏

गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण
भक्ता एकमुखाने म्हण
🙏 जय गजानन 🙏

🌺अनंत कोटी🌺
🌺ब्रह्मांड नायक🌺
🌺महाराजाधिराज🌺
🌺योगीराज🌺
🌺परब्रम्ह🌺
🌺सच्चीदानंद🌺
🌺भक्तप्रतिपालक🌺
🌺शेगावनिवासी🌺
🌺समर्थ सदगुरू🌺
🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺
🌺गण गण गणात बोते🌺
🌺जय गजानन माउली🌺

चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐

माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
🌹 गण गण गणांत बोते 🌹

शेगाव गावी वसले गजानन
स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला
नमस्कार माझा श्री गजाननाला
🌹ॐगण गण गणांत बोते🌹

आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे
दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन
पुण्य लाभे सात जन्मीचे
गजानन चरण स्पर्शून
गण गण गणात बोते
🌷जय गजानन🌷

संकटातून तारत असे
विघ्ने दूर सारत असे
शेगाविचा गजानन भक्तांवर
नेहमीच माया करत असे
🙏ॐ गण गण गणांत बोते🙏

Gajanan Maharaj Status, Gajanan Maharaj Quotes, Gajanan Maharaj Images : गजानन महाराज स्टेटस गजानन महाराज स्टेटस शेअर चॅट आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment